लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या, मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
Navratri Fasting Rules : ९ दिवस उपवास करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, व्रताचा फायदा व्हायला हवा-तोटा नाही - Marathi News | Navratri Fasting Rules : Shardiya navratri 2022 dos and donts of fasting | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :९ दिवस उपवास करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी; व्रताचा फायदा व्हायला हवा-तोटा नाही

Navratri Fasting Rules : अनेकदा लोक उपवास करताना काहीही खात नाहीत. रिकाम्या पोटी उपवास करणे ही सर्वात मोठी चूक आहे. ...

Navratri 2022 : घटस्थापना कशी करावी आणि नवरात्रीचे उत्थापन कसे करावे, याची शास्त्रशुद्ध माहिती! - Marathi News | Navratri 2022 : Scientific information on how to do Ghatasthapana and how to make it complete! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2022 : घटस्थापना कशी करावी आणि नवरात्रीचे उत्थापन कसे करावे, याची शास्त्रशुद्ध माहिती!

Navaratri 2022: घटस्थापना करायची आहे पण त्याची विधीवत माहिती नाही म्हणून अडून राहू नका, वाचा अथ पासून इति पर्यंत सविस्तर माहिती.  ...

Navratri 2022: आश्विन मास सुरू होत आहे, जाणून घेऊया दुर्गापूजेच्या विविध पद्धती! - Marathi News | Navratri 2022: Ashwin Mass is starting, let's know the different methods of Durga Puja! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2022: आश्विन मास सुरू होत आहे, जाणून घेऊया दुर्गापूजेच्या विविध पद्धती!

Navratri 2022: नवरात्रीत विविध पद्धतीने देवीचा जागर केला जातो, त्यापैकी काही प्रचलित पद्धतींची तोंडओळख करून घेऊया. ...

Navratri 2022 : नवरात्रींत सवाष्णींना वाण काय द्यायचं प्रश्न पडलाय? घ्या शंभर रुपयांच्या आत ५ सोपे पर्याय, स्वस्तात मस्त - Marathi News | Navratri 2022 Gift Ideas : Wondering what to give to Savashni during Navratri? Get 5 easy options within 100 rupees, cheap and cool | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Navratri 2022 : नवरात्रींत सवाष्णींना वाण काय द्यायचं प्रश्न पडलाय? घ्या शंभर रुपयांच्या आत ५ सोपे पर्याय, स्वस्तात मस्त

Navratri 2022 Gift Ideas : महिलांना आवडतील असे स्वस्तात मस्त पर्याय... ...

Vastu Shastra : वास्तुशास्त्र तज्ञांच्या मदतीने नवरात्रीसाठी आपल्या वास्तूला सज्ज करा आणि लाभ मिळवा; टिप्स मिळवा लोकमत भक्तीवर! - Marathi News | Vastu Shastra : Prepare your Vastu for Navratri with the help of Vastu Shastra experts and get benefits; Get tips on Lokmat Bhakti! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Shastra : वास्तुशास्त्र तज्ञांच्या मदतीने नवरात्रीसाठी आपल्या वास्तूला सज्ज करा आणि लाभ मिळवा; टिप्स मिळवा लोकमत भक्तीवर!

Navratri 2022: श्रीसुक्तात वर्णन केले आहे, की वास्तूमधील अलक्ष्मी अर्थात वाईट शक्ती जोवर बाहेर जात नाही तोवर वैभव लक्ष्मी गृह प्रवेश करत नाही. या अलक्ष्मीला घालवण्याचे तोडगे आजच्या सत्रात आपण जाणून घेणार आहोत. ...

झेंडूचे मळे फुलले...यंदा बाजारात दरही बहरणार; उत्पादकांना नवरात्रोत्सव पावणार - Marathi News | Fields of marigold flowers blossomed in Sangli district, This year the price will increase in the market | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :झेंडूचे मळे फुलले...यंदा बाजारात दरही बहरणार; उत्पादकांना नवरात्रोत्सव पावणार

या फुलांचे धार्मिक महत्त्व इतर फुलांपेक्षा अधिक आहे ...

नवरात्रोत्सवाची लगबग; अंबाबाईच्या चांदीला झळाळी, आज सोन्याच्या अलंकारांची स्वच्छता - Marathi News | On the occasion of Navratri Festival in Ambabai Temple Cleaning of Goddess ornaments | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नवरात्रोत्सवाची लगबग; अंबाबाईच्या चांदीला झळाळी, आज सोन्याच्या अलंकारांची स्वच्छता

कोल्हापूर : नवरात्रोत्सवानिमित्त गुरुवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या पूजेच्या नित्य व नैमित्तिक वापरातील चांदीच्या साहित्यांना झळाळी आली. स्नानाचे घंगाळ, ... ...

नवरात्र निमित्त केडीएमसीचा महिला आरोग्याचा जागर - Marathi News | KDMC's women's health jagar on the occasion of Navratri | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नवरात्र निमित्त केडीएमसीचा महिला आरोग्याचा जागर

नवरात्र उत्सव २६ सप्टेंबरपासून ...