लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या, मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
Navratri 2022 : ज्यांचा आत्मभाव शुद्ध असतो त्यांना देवी कात्यायनी दर्शन देतेच; वाचा तिचा महिमा! - Marathi News | Navratri 2022 : Goddess Katyayani gives darshan to those who have a pure soul; Read her glory! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2022 : ज्यांचा आत्मभाव शुद्ध असतो त्यांना देवी कात्यायनी दर्शन देतेच; वाचा तिचा महिमा!

Navratri 2022: ही शक्ती साधकाला विज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि ज्ञानाकडून पारलौकिक ज्ञानाकडे घेऊन जायला मदत करते. ...

श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त वाहतूक मार्गात बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग - Marathi News | Changes in traffic routes on the occasion of Shri Tuljabhavani Sharadiya Navratri Festival; Learn about alternative ways | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त वाहतूक मार्गात बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

७ ते १० ऑक्टोबरपर्यंत राहणार बदल; पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे आदेश ...

अफलातून ! साडीच्या पदरावरची नक्षी जशीच्या तशी रांगोळीतून साकारली, पाहा महिलांची अप्रतिम कलाकुसर - Marathi News | Amazing rangoli designs drawn by women, They draw rangoli similar to their saree, Must watch the rangoli art of women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अफलातून ! साडीच्या पदरावरची नक्षी जशीच्या तशी रांगोळीतून साकारली, पाहा महिलांची अप्रतिम कलाकुसर

Viral Video of Rangoli: रांगोळीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. उद्योगपती हर्ष गोयंका यांनी देखील महिलांच्या कलात्मकतेचे भरभरून कौतूक केले आहे.  ...

रत्नागिरी: बुरोंडीत गरबा नृत्य खेळण्यावरून वाद, दापोलीच्या प्रांताधिकाऱ्यांमुळे मोठा वाद टळला - Marathi News | Controversy over playing garba dance, The incident took place in Burundi in Dapoli taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: बुरोंडीत गरबा नृत्य खेळण्यावरून वाद, दापोलीच्या प्रांताधिकाऱ्यांमुळे मोठा वाद टळला

दापोलीचे प्रांताधिकाऱ्यांनी दोन्ही गटातील लोकांची समजूत काढून दोन्ही समाजातील लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी गरबा खेळण्याची परवानगी दिली. त्यामुळे मोठा वाद टळला. ...

नवरात्र स्पेशल: देवीसाठी तांबुल करायचा? २ सोप्या रेसिपी, तांबुलही रंगेल छान.. - Marathi News | Navratri Special: How to make tambul? Tambul recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्र स्पेशल: देवीसाठी तांबुल करायचा? २ सोप्या रेसिपी, तांबुलही रंगेल छान..

Tambul Recipe: थोड्याशा ट्रिक्स आणि टिप्स वापरल्या तर देवीसाठी तांबुल करणं अगदी सोपं- सहज आहे. म्हणूनच बघा झटपट तांबुल करण्याची सोपी रेसिपी (Tambul recipe).  ...

Navratri2022: पाचव्या माळेला अंबाबाईची अंबारीतील पूजा - Marathi News | Puja at Ambari of Karveer Nivasini Shri Ambabai on the 5th Male of Navratri festival | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri2022: पाचव्या माळेला अंबाबाईची अंबारीतील पूजा

अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवात ललिता पंचमीला विशेष महत्व ...

गरबा, दांडियासाठी लाऊडस्पीकर, डीजेची आवश्यकता नाही - उच्च न्यायालय  - Marathi News | Loudspeaker, DJ is not required for Garba, Dandiya - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गरबा, दांडियासाठी लाऊडस्पीकर, डीजेची आवश्यकता नाही - उच्च न्यायालय 

नवरात्रीची पूजा इतरांना त्रास न देता व्हावी ...

कहाणी आधुनिक नवदुर्गेची : इतरांचे अवयव टिकविण्यासाठी धडपडणाऱ्या रीना राजू - Marathi News | Bangalore-based Reena Raju's organization works to save the organs of others   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन हृदयांचा अनुभव घेणारी पहिली व्यक्ती, इतरांसाठी धडपडणाऱ्या रीना राजू

इतरांचे अवयव वाचवण्यासाठी बंगळुरू येथील रीना राजू यांची संस्था कार्यरत असते.   ...