लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या, मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
कोलकातावरुन गेली कित्येक वर्ष ‘ते’पुण्यात येतात.‘ही’अनोखी परंपरा जपायला - Marathi News | They have come from Pune for many years for saving diffrent tradicion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोलकातावरुन गेली कित्येक वर्ष ‘ते’पुण्यात येतात.‘ही’अनोखी परंपरा जपायला

कोलकाताजवळ वर्धमान नावाचं एक छोटंसं  गाव..घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही हे कुटुंबिय वडिलांकडून आलेली परंपरा स्वखर्चाने व आपुलकीने जपत आहे. ...

तुळजाभवानीची भवानी तलवार अलंकार महापूजा - Marathi News | Alankar Mahapooja of Bhavani Sword of Tulja Bhavani | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजाभवानीची भवानी तलवार अलंकार महापूजा

यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करीत हजारो भाविकांनी या पुजेचे दर्शन घेतले.  ...

Navratri : करवीर निवासिनी श्री अंबाबाई प्रत्यंगिरा देवी रुपात, बुधवारी नगरप्रदक्षिणा - Marathi News | Karveer Nivasini, as Mr. Ambabai Pratungira Devi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri : करवीर निवासिनी श्री अंबाबाई प्रत्यंगिरा देवी रुपात, बुधवारी नगरप्रदक्षिणा

शारदीय नवरात्रौत्सवात सातव्या माळेला (मंगळवार) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची प्रत्यंगिरा देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. बुधवारी अष्टमी असल्याने रात्री साडेनऊवाजता देवीची फुलांनी सजलेल्या वाहनातून नगरप्रदक्षिणा व त्यानंतर जागर होईल. ...

श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर जोतिबाचा जागर, महाराष्ट्रसह कर्नाटक भाविकांनी घेतले दर्शन - Marathi News |  Jyotiba Jagar of Jyotiba Mountain, Maharashtra and Karnataka devotees have taken Darshan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर जोतिबाचा जागर, महाराष्ट्रसह कर्नाटक भाविकांनी घेतले दर्शन

जोतिबा श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर जोतिबाचा जागर मोठ्या धार्मिक उत्साहात साजरा झाला. महाराष्ट्र सह कर्नाटक भाविकांनी तेल ' कडाकणी, ऊस अर्पण करून जोतिबांचे दर्शन घेतले. ...

Navratri 2018: ठाण्यात आज, उद्या रात्री 12 पर्यंत ध्वनिक्षेपकास परवानगी - Marathi News | Permission for loudspeakers on 16 and 17 october in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Navratri 2018: ठाण्यात आज, उद्या रात्री 12 पर्यंत ध्वनिक्षेपकास परवानगी

नवरात्र व दसऱ्यानिमित्त ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा ठाणे जिल्ह्यात वापर करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने पोलिसांना निर्देश दिले आहेत. ...

नवरात्रोत्सवामुळे फुल बाजारात सुगंधाचा दरवळ; दसऱ्यासाठी मागणी वाढली - Marathi News | Navratri festival due to inflorescence of flowers; Demand demanded: Phu | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवरात्रोत्सवामुळे फुल बाजारात सुगंधाचा दरवळ; दसऱ्यासाठी मागणी वाढली

गणेशोत्सवानंतर आलेल्या नवरात्रोत्सावात नवदुर्गांच्या पूजेसाठी व गृहसजावटीसाठी सुगंधी फुलांना भाविकांनी पसंती दिल्याने बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने फुलांचे भाव वधारले आहे. पितृपक्षाच्या समाप्तीनंतर बुधपासून (दि.१०) प्रारंभ झाला असून नवरो ...

नवरात्र २०१८ स्पेशल; नागपुरात गे तरुणाईने प्रथमच लुटला गरब्याचा आनंद - Marathi News | Navratri 2018 Special; The joy of Garba in Nagpur is the first time the young man looted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवरात्र २०१८ स्पेशल; नागपुरात गे तरुणाईने प्रथमच लुटला गरब्याचा आनंद

सध्या नवरात्रीच्या उत्साही पर्वात गरबा नृत्याचे आकर्षण तरुणाईला नसले तरच नवल.. या नवलाईपासून गे तरुणाईही दूर राहिलेली नाही. ...

सातवी माळ : आदिशक्तीच्या चरित्र कथा आजच्या काळासाठीही सुसंगतच - Marathi News | navratri 2018 : shardhiy navaratrotsav goddess worshiped seventh day | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :सातवी माळ : आदिशक्तीच्या चरित्र कथा आजच्या काळासाठीही सुसंगतच

Navratri 2018 : श्री दुर्गा सप्तशतीमध्ये कवचानंतर अर्गला स्तोत्र आलेले आहे. अर्गला म्हणजे अडसर, बाधा, अडचण. पूर्वी दरवाजाला आतून बंद केल्यावर एक लाकडाचा रॉड कडी लावल्यावर लावला जात असे, त्याला ‘आगळ’ म्हणत असत. ...