लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

अखेर १७५ पाेलीस निरीक्षकांची बढती; यादी जारी - Marathi News | Finally promotion of 175 Paelis inspectors; List released | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अखेर १७५ पाेलीस निरीक्षकांची बढती; यादी जारी

Police Promotion : या यादीतील काही अधिकारी डिसेंबरअखेर सेवानिवृत्त हाेणार आहेत. त्यामुळे त्यांना ही बढती अवघी महिनाभरासाठी मिळणार आहे. जून अखेर राज्यातील ३५० पेक्षा अधिक पाेलीस उपअधीक्षक सेवानिवृत्त हाेणार असल्याचे सांगण्यात आले. ...

आम्हाला काही माहिती नाही; परमबीर आणि सचिन वाझे भेटीवर नवी मुंबई आयुक्तांनी केला खुलासा - Marathi News | We do not have any information; Revealed by Navi Mumbai Commissioner on Parambir singh and Sachin Waze meeting | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आम्हाला काही माहिती नाही; परमबीर आणि सचिन वाझे भेटीवर नवी मुंबई आयुक्तांनी केला खुलासा

Parambir Singh And Sachin Vaze : नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग म्हणाले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि त्यांचे माजी सहकारी आणि बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यातील कथित भेटीबाबत आमच्याकडे कोणतीही माहिती नाही. ...

परमबीर सिंग सीआयडीच्या अधिकाऱ्यांसमोर झाले हजर - Marathi News | Parambir Singh appeared before CID officials in Belapur, Navi mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर सिंग सीआयडीच्या अधिकाऱ्यांसमोर झाले हजर

Parambir Singh : सीआयडीने जारी केलेल्या नोटीसनंतर सिंग दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास नवी मुंबईतील बेलापूर येथील कार्यालयात पोहोचले. ...

कंटेनर ट्रेलर कोसळून वाहनचालकाचा जागीच मृत्यू, जेएनपीटीची रेल्वे वाहतूक ९ तास ठप्प - Marathi News | Container trailer crashes, driver dies on the spot, JNPT trains halted for 9 hours | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कंटेनर ट्रेलर कोसळून वाहनचालकाचा जागीच मृत्यू, जेएनपीटीची रेल्वे वाहतूक ९ तास ठप्प

ट्रेलर पुलाखाली कोसळण्यापूर्वीच क्लिनरने प्रसंगावधान राखून सुरक्षितरीत्या उडी घेऊन जीव वाचविला. मात्र, कंटेनर चालकाला जीव वाचविणे शक्य झाले नाही. ...

अश्विनी बिद्रे हत्याकांड; व्होडाफोनच्या नोडल अधिकाऱ्यांची उलटतपासणी पूर्ण - Marathi News | Ashwini Bidre massacre; Vodafone's nodal officers cross-examined | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अश्विनी बिद्रे हत्याकांड; व्होडाफोनच्या नोडल अधिकाऱ्यांची उलटतपासणी पूर्ण

मुख्य आरोपी कुरुंदकरचे वकील भानुशाली यांनी क्रासचीफमध्ये एक्झिबिट पडलेल्या पेपरलाच दोन-तीन वेळेस क्राॅस करण्याचा प्रयत्न केला. ...

...आणि बंद पडलेले ह्रदयाचे ठोके पुन्हा ऐकू येऊ लागले, जन्मजात बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया - Marathi News | heart beat started again, successful surgery on the newborn baby in miraroad | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :...आणि बंद पडलेले ह्रदयाचे ठोके पुन्हा ऐकू येऊ लागले, जन्मजात बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया

३.५ किलो वजनाच्या पूर्ण-मुदतीच्या बाळाला आपत्कालीन परिस्थितीत मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयाच्या एनआयसीयुत दाखल करण्यात आले होते. ...

‘मेमू’साठी मुंबईत आज सामूहिक आत्मदहन; पेणमधून पनवेल, मुंबई, डहाणूपर्यंत थेट गाड्यांची मागणी - Marathi News | Mass self-immolation in Mumbai today for Memu Train; Demand for direct trains from Pen to Panvel, Mumbai, Dahanu | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘मेमू’साठी मुंबईत आज सामूहिक आत्मदहन; पेणमधून पनवेल, मुंबई, डहाणूपर्यंत थेट गाड्यांची मागणी

पेणमधून पनवेल, मुंबई, डहाणूपर्यंत थेट गाड्यांची मागणी, लांब पल्ल्याच्या गाड्यांना हवा थांबा ...

अनधिकृत बांधकामावर हातोडा, पालिकेच्या अतिक्रमण विभागाची घणसोलीत कारवाई - Marathi News | Hammer on unauthorized construction, Ghansoli action of encroachment department of the municipality | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अनधिकृत बांधकामावर हातोडा, पालिकेच्या अतिक्रमण विभागाची घणसोलीत कारवाई

Navi Mumbai : घणसोली गावातील छत्रपती शिवाजी महाराज तलाव पाळी आणि अर्जुनवाडी अशा दोन ठिकाणी नव्याने अनधिकृत इमारतींचे बांधकाम सुरू होते. ...