लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निसर्ग

निसर्ग, मराठी बातम्या

Nature, Latest Marathi News

विकासामुळेच पृथ्वीवरील जीवसृष्टीचे उच्चाटन सुरू - Marathi News | With the development, the elimination of life on earth will continue | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विकासामुळेच पृथ्वीवरील जीवसृष्टीचे उच्चाटन सुरू

ग्रीनलँड, अंटार्क्टिका, अलास्काच्या बर्फाचे आवरण गेल्या दोन दशकांपूर्वीच्या तुलनेत तीन ते पाचपट जास्त वेगाने वितळत आहे. दक्षिण आॅस्ट्रेलियात काही भागांत तापमान ५० अंशांपर्यंत पोहोचत आहे. ...

पशु प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात - Marathi News | In the last stage of preparing animal expo | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पशु प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात

जालन्यात २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान अखिल भारतीय स्तरावरील भव्य पशु- पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ...

पक्षी निवडणूक : गायबगळा ठरला अकोल्याचा पक्षी - Marathi News | Bird selection: Cattle egret Akola's bird | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पक्षी निवडणूक : गायबगळा ठरला अकोल्याचा पक्षी

अकोला : पहिल्यांदाच झालेल्या पक्षी निवडणूकीत गाय बगळा या पक्षाने पाच हजार १२६ मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे या पुढे अकोल्याचा पक्षी म्हणून गाय बगळाची   नवी ओळख निर्माण झाली आहे. ...

वृक्ष वाचविण्यासाठी संक्रातिच्या सुगड्यांचा वापर      - Marathi News | Use of clay pot to save trees | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वृक्ष वाचविण्यासाठी संक्रातिच्या सुगड्यांचा वापर     

वाशीम: सुगड्यांचा वापर एस.एम.सी.इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या कल्पकतेतुन वृक्ष वाचविण्यासाठी करण्यात येत आहे.   ...

 पक्षी निवडणुकीत मतदान झाले उत्साहात - Marathi News | The polls were conducted in the bird elections | Latest akola News at Lokmat.com

अकोला : पक्षी निवडणुकीत मतदान झाले उत्साहात

अकोला: अकोला जिल्हा निवडणूक अधिकारी निसर्गकट्टा व निसर्गप्रेमी संस्था यांच्यावतीने शहर पक्षी निवडणुकीचे आयोजन केले. ...

बाटलीद्वारे झाडांना पाणी; वनीकरण विभागाचा उपक्रम - Marathi News |  Water by the bottle; Wildlife Sector | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाटलीद्वारे झाडांना पाणी; वनीकरण विभागाचा उपक्रम

तालुक्यातील पाथ्री येथील उद्यानात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने झाडे जगविण्यासाठी रिकाम्या पाणी बाटलीच्या मदतीने थेट झाडाच्या मुळापर्यंत पाणी पोहोचविले आहे. यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत असून, बाष्पीभवनही रोखण्यास मदत होत आहे. ...

मंत्र्यांच्या दौऱ्यात रात्रीत लागली झाडे - Marathi News |  Trees in the night during ministerial tour | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मंत्र्यांच्या दौऱ्यात रात्रीत लागली झाडे

नगरपालिकेच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दिलीप कांबळे १३ रोजी हिंगोलीत आहेत. या पार्श्वभूमिवर नगरपालिकेने शहरातील सफाईचे काम हाती घेतले असून मुख्य रस्त्याच्या दुभाजकात रात्रीतून झाडेही लागली. ...

युवा दिन विशेष : स्वच्छता, झाडांचे संरक्षण, पर्यावरण संवर्धनासाठी मुंबईतील युवक सरसावले - Marathi News | Youth Day Special: A young man from Mumbai has been involved in cleanliness, protection of trees, environment conservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युवा दिन विशेष : स्वच्छता, झाडांचे संरक्षण, पर्यावरण संवर्धनासाठी मुंबईतील युवक सरसावले

ग्रँट रोडमध्ये राहणारा तुषार वारंग हा आंघोळीची गोळी या संघटनेअंतर्गत ‘खिळेमुक्त झाड’ ही मोहीम राबवतो. ...