लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाटक

नाटक

Natak, Latest Marathi News

नाट्य कलावंतांनी पुन्हा सजले रंगमंच | Theatre Reopen | Pune News - Marathi News | Theater re-decorated by theater artists | Theater Reopen | Pune News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :नाट्य कलावंतांनी पुन्हा सजले रंगमंच | Theatre Reopen | Pune News

...

‘रंगदेवता आणि रसिकांना अभिवादन करून’ची होणार पुन्हा गर्जना - Marathi News | There will be a roar again of 'Greetings to Rangdevata and Rasik' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘रंगदेवता आणि रसिकांना अभिवादन करून’ची होणार पुन्हा गर्जना

Theatre for Drama Unlock तब्बल साडेसात महिन्यापासून टाळेबंद असलेली नाट्यगृहे पुन्हा सुरू होत आहेत आणि सर्वांना सुपरचित असलेली सूत्रधाराची विनवणी घोषणा ‘रंगदेवता आणि नाट्यरसिकांना अभिवादन करून सादर करत आहोत’चे स्वर गुंजणार आहे. ...

लाल फुल्ल्यांच्या प्रतीक्षेत नाट्यगृहांची तिकीटबारी! - Marathi News | Theatrical ticket waiting for red Marks! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाल फुल्ल्यांच्या प्रतीक्षेत नाट्यगृहांची तिकीटबारी!

Navi Mumbai News : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून नाट्यगृहांवर पडदा पडल्याने, नाट्यव्यवसाय पूर्णतः ठप्प झाला आहे. नाटकांतून भूमिका रंगवणाऱ्या कलावंतांसह, पडद्यामागच्या कलाकारांची आर्थिक स्थिती रोडावल्याने त्यांचे हाल बेहाल झाले आहेत. ...

तरुणीने रचला स्वतःच्या अपहरणाचा डाव | पोलिसांची मात्र दमछाक | Fake Kidnapping Case | Pune News - Marathi News | The young woman plotted her own abduction The police, however, suffocated Fake Kidnapping Case | Pune News | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :तरुणीने रचला स्वतःच्या अपहरणाचा डाव | पोलिसांची मात्र दमछाक | Fake Kidnapping Case | Pune News

...

नाट्य परिषदेतर्फे राज्यातील हौशी रंगकर्मींसाठी विशेष तरतूद - Marathi News | Special provision for amateur painters in the state by Natya Parishad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाट्य परिषदेतर्फे राज्यातील हौशी रंगकर्मींसाठी विशेष तरतूद

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने राज्यातील हौशी रंगकर्मींसाठी विशेष तरतुदीची घोषणा करण्यात आली असून, २०१९मध्ये हौशी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी संस्थांना आर्थिक मदत जाहीर करत असल्याची माहिती अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी आज पत्रपरिषदेत दिली. ...

नाट्यगृह सुरू होण्यासाठी दामले यांचा Action plan | Prashant Damle Interview | Lokmat CNX Filmy - Marathi News | Damle's action plan to start a theater | Prashant Damle Interview | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :नाट्यगृह सुरू होण्यासाठी दामले यांचा Action plan | Prashant Damle Interview | Lokmat CNX Filmy

...

ज्येष्ठ रंगकर्मी शफी नायकवडी यांचे निधन - Marathi News | Veteran painter Shafi Nayakwadi passes away | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ज्येष्ठ रंगकर्मी शफी नायकवडी यांचे निधन

सांगली : महाराष्ट्र नाट्य परिषदेच्या ंिचंतामणीनगर शाखेचे अध्यक्ष व ज्येष्ठ रंगकर्मी शफी नायकवडी (वय ५७) यांचे रविवारी पहाटे अल्पशा आजाराने ... ...

कोरोनाच्या काळात नाटक, गायकांना ‘स्टुडिओ’चा आधार! - Marathi News | In Corona's time, the support of 'studio' drama and singers! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाच्या काळात नाटक, गायकांना ‘स्टुडिओ’चा आधार!

महाराष्ट्रात कोरोनाच्या आगमनाला सात महिने पूर्ण होत आहेत आणि कोरोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीने संपूर्ण अर्थव्यवस्था मोडकळीस येण्याच्या घटनेला सहा महिने पूर्ण होत आहेत. इतर सर्वच औद्योगिक क्षेत्रांप्रमाणेच व्यापारही मोडकळीस आला. ...