ओझर : मुंबई-आग्रा महामार्गावर गरवारे पॉइंट येथील काही दिवसांपासून बंद असलेली पावती फाड मोहीम पुन्हा जोमाने सुरू झाल्याने वाहनधारक जीव मुठीत घेऊन ब्रेक लावत आहे. याबाबत लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ही बाब उघडकीस आली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क पिंपळगाव बसवंत : राज्यात येत्या २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सुरक्षिततेची पायरी म्हणून शिक्षकांच्या कोविड चाचण्या करून घेण्याचे निर्द ...
सटाणा : सर्वसामान्य नागरिकांना कोरोना काळात आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम सेवा देऊन खऱ्या अर्थाने तुम्ही सर्व कोरोना योद्धे असल्याचे गौरवोद्गार नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी काढले. ...
उमराणे : सामाजिक बांधिलकीतून दहिवड (ता.देवळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन प्रवेशद्वाराचे व शाळेतील जलकुंभांचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ...
पेठ : आधारभूत हमीभाव योजनेंतर्गत धान खरेदीचा शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. शेतकऱ्यांना या केंद्राजवळ लागणाऱ्या मूलभूत सोयीसुविधादेखील लवकरच उपलब्ध ... ...
मालेगाव : मुंबई - आग्रा महामार्गावर तालुक्यातील टेहरे फाटा येथे हॉटेल राजधानीसमोर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून पशुखाद्याच्या ट्रकमधून वाहतूक करण्यात येत असलेला लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. ...