त्र्यंबकेश्वर : यावर्षी २४ फेब्रुवारीपासून त्र्यंबकेश्वर येथील जव्हार फाटा येथील विस्तीर्ण जागेत संपन्न झालेल्या द्वादश ज्योतिर्लिंग गाथा पारायण सोहळ्याची सांगता ४ मार्च २०२० रोजी झाली होती. ...
सायखेडा : दोन दिवसांपासून जिल्हात वेगवेगळ्या ठिकाणी बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. गोदाकाठ भागामध्ये सुमारे तासभर पाऊस झाला. ...
सिन्नर : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी आमदार माणिकराव कोकाटे गटाचे व पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव शेळके यांची बिनविरोध निवड झाली, तर उपसभापतिपदी चास येथील संजय वामन खैरनार यांची वर्णी लागली. ...
सिन्नर : सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट ॲण्ड ॲक्टिव्हिटीज व सेव्ह द चिल्डन संस्थेने स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकास हे लक्ष्य समोर ठेवून १५ ते १९ नोव्हेंबरपर्यंत ई-मॅरेथॉन व जागतिक शौचालय दिवसाचे आयोजन केले आहे. ...
कळवण : जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून कळवण तालुक्यातील मेहदर येथील लाभार्थी श्रीमती पद्मा देवीदास आंबेकर यांनी आपल्या शौचालयाची रंगरंगोटी करून खऱ्या अर्थाने शौचालय दिन साजरा केला आहे . ...
येवला : शहरातील स्वच्छता व पाणीपुरवठा प्रश्नी नगरसेवकांनी नगर परिषद अध्यक्ष बंडू क्षीरसागर, मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांना लेखी निवेदन दिले आहे. ...