सीबीएस ते कसबे सुकेणे मार्गावर धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या शहर बस आणि साधी बस तसेच कृषिमालाच्या वाहतुकीला ओझरच्या एचएएलने परवानगी नाकारल्याने सुमारे दहा गावांची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि प्रवासी संतप्त झाले असून, ज्या गावांन ...
येवला तालुक्यातील निमगाव मढ येथील मोरे यांच्या संयुक्त गटामध्ये रानवराह या वन्यप्राण्याची शिकार करण्याच्या हेतूने संशयित नऊ आरोपींनी जाळे टाकले होते. या आरोपींना जागेवर अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून पाच मोटारसायकल, बारा जाळ्या व एक भाला जप्त कर ...
दिंडोरी तालुक्यातील द्राक्षपंढरीत नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यातील वातावरण द्राक्षे पिकासाठी पोषक तयार झाल्याने उत्पादक व निर्यातदारांच्या आशा पल्लवित झाल्या असून, गतवर्षाच्या तुलनेत यंदा निर्यात वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ...
त्र्यंबकेश्वर ते हरसूल राज्य महामार्गावर वेळुंजे शिवारात सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ट्रॅक्टर व दुचाकी यांची धडक होऊन दुचाकीवरील मुलगा ठार झाला, तर मुलाचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. ...
मार्केट पाडण्याची कारवाई करू नये, या मागणीसाठी उच्च न्यायालयात गाळेधारकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने दि. १५ डिसेंबरपर्यंत गाळे पाडण्याच्या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. ...
आधुनिक युगामध्ये जुन्या जमान्यातील विविध वाहने आता कालबाह्य होत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांचे दळणवळणासाठी महत्त्वाचे साधन म्हणून ओळखली जाणारी बैलगाडी आता केवळ नावापुरती उरली असून, खेडीही हायटेक होत असल्याचे हे लक्षण मानले जात आहे ...
येत्या आठ दिवसात रानवड सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठीची निविदा काढण्याचे आश्वासन आमदार दिलीप बनकर यांनी दिल्यानंतर चार दिवसांपासून रासाका बचाव कृती समितीकडून तहसील कार्यालयासमोर नामदेव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले साखळी उपोषण शुक्रवारी ...