आदिवासी विकास महामंडळामार्फत दोन महिन्यांत राज्यातील विविध खरेदी केंद्रांवर आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत आतापर्यंत ४८२६ शेतकऱ्यांकडून एक लाख २६ हजार क्विंटल धानाची (भात) खरेदी करण्यात आली आहे. यावर्षी अ ग्रेड भाताला १९६० रुपये तर सर्वसाधारण भाताला ...
जागेच्या वादातून गेल्या फेब्रुवारीमध्ये वृद्ध भूधारक रमेश मंडलिक (७०) यांचा खून केल्याप्रकरणी भूमाफियांची टोळी पोलिसांनी गजाआड केली. या टोळीवर पोलीस आयुक्तांनी मोक्कानुसार कारवाई केली. या टोळीतील संशयित बाळासाहेब बारकू कोल्हे, तसेच जिम्मी राजपूत या द ...
कोरोनाच्या प्रभावामुळे सर्वत्र निर्बंध असतानाही जिल्ह्याच्या ध्वजनिधी संकलनास नाशिककरांनी भरघोस योगदान दिले. जिल्ह्याला शासनाकडून ध्वजदिन निधी संकलनासाठी १ कोटी २९ लाख ४८ हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ८५ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले ...
कोरोनाचा नवीन विषाणू ओमायक्रॉनमुळे शासन सतर्क झाले असून, विदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जात आहे. विमानतळावर तपासणी झाल्यानंतर ... ...
बहुजन भाषेतील शब्द मनाची पकड पटकन घेतात. भाषा पांडित्यप्रचुर, क्लिष्ट न राहता ओघवती होते. सध्याच्या संगणक इंटरनेटच्या जमान्यात ‘कॅची वर्ड’ ही संज्ञा पुढे आली आहे. सोपे आणि पकड घेणारे शब्द मराठी साहित्यात आले, तर त्याची नव्या पिढीला गोडी लागेल. त्यामु ...
केंद्र शासनाने मागील काही वर्षांत घेतलेले सामाजिक आणि आर्थिक निर्णय या देशाला अधोगतीकडे घेऊन जाणारे असून, असे बेजबाबदार निर्णय आजपर्यंत जगातील एकाही सरकारने घेतले नाहीत. यामुळे प्रचलित सामाजिक, राजकीय आणि आर्थिक व्यवस्था अस्वस्थ करणारी आहे. यामुळे सं ...