लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

प्रलंबित अहवाल तब्बल अडीच हजारांवर - Marathi News | Up to two and a half thousand pending reports | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रलंबित अहवाल तब्बल अडीच हजारांवर

नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि.८) एकूण ४६ कोरोनाबाधित आढळून आले असून, ४० जण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्या गत आठवड्यात वाढून तब्बल २५३२ वर पोहोचली आहे. ...

जिल्ह्यातील सात डेपोंमधील ३० बसेस रस्त्यावर - Marathi News | 30 buses from seven depots in the district on the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील सात डेपोंमधील ३० बसेस रस्त्यावर

गेल्या महिनाभरापासून एस.टी. कर्मचारी संपावर कायम असताना, महामंडळाकडून सातत्याने बसेस सुरू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. बुधवारी नाशिक जिल्ह्यातील सात आगारांमधून काही बसेसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करण्यात आली. या आठवड्यात आणखी बसेस रस्त्यावर ये ...

सुईला घाबरताय? आता नीडल फ्रीने घ्या लस! - Marathi News | Are you afraid of needles? Get vaccinated with Needle Free now! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुईला घाबरताय? आता नीडल फ्रीने घ्या लस!

ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटची धास्ती वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जे नागरिक सुईच्या भीतीपोटी लसीकरणापासून दूर राहिले आहेत, त्यांच्यासाठी प्रायाेगिक तत्त्वावर ‘झायकोव्ह डी नीडल फ्री’ लस प्रथमच नाशिकसह जळगावला देण्यात येणार आहे. ...

कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of two-wheeler due to container collision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

तारवालानगरकडून अमृतधामकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला हिरावाडीतील गुंजाळबाबानगर विहान हॉटेलजवळ भरघाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात आडगाव शिवारात राहणारा दुचाकीस्वार दीपक विलास चव्हाण (४५) याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ...

माझे नाव यादीतून काढा; तब्बल १२ हजार मतदारांचे आले अर्ज - Marathi News | Remove my name from the list; 12,000 applications received in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माझे नाव यादीतून काढा; तब्बल १२ हजार मतदारांचे आले अर्ज

नाशिक : निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्यात मतदारयादी पुर्नरिक्षण मोहीम राबविली जात असून या विशेष मोहिमेला मतदारांकडून चांगला प्रतिसाद ... ...

Omicron Variant : ओमायक्रॉनचा धसका! प्रवाशाचा मास्क नसेल तर वाहनचालकालाही हाेणार दंड - Marathi News | Omicron Variant If the passenger does not have a mask, the driver will also be fined | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओमायक्रॉनचा धसका! प्रवाशाचा मास्क नसेल तर वाहनचालकालाही हाेणार दंड

कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचे आता महाराष्ट्रातही रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी महाराष्ट्रात असा विषाणू दारावर असतानाच शासनाने अनेक निर्णय घेतले ... ...

पेठ तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का - Marathi News | Mild tremor in Peth taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का

पेठ तालुक्यात सोमवार (दि.६) रोजी रात्री ११ वाजून २७ मिनिटांनी काही भागांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची घटना घडली. मेरी येथील भूकंपमापन केंद्रात झालेल्या नोंदीनुसार नाशिक मुख्यालयापासून ३२ किमी अंतरावर असलेल्या ननाशी, करंजाळी, आसरबारी परिसरात रात्र ...

अवघ्या दोन दिवसांत ३८ हजार हेक्टरवर पाणी - Marathi News | Water on 38,000 hectares in just two days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवघ्या दोन दिवसांत ३८ हजार हेक्टरवर पाणी

नाशिक जिल्ह्यात १ आणि २ डिसेंबर या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे ३८ हजार ९२ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले तर कांदा आणि द्राक्ष पिकांनाही या अवकाळीचा फटका बसला आहे. सुमारे २३ हजार हेक्टरवरील कांदा पिकांचे नुकसान झाले असून द्राक्ष पिकांचेही ...