इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील आदिवासी विकास विभागाचा इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळेत तपासण्या केल्या असता त्यात १४ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह झाले असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासकीय यंत्रणेसह आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. सदर बाधित विद्यार् ...
ओझर परिसरातील ग्रामस्थांचे ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रा यंदाही कोरोनाचा धोका लक्षात घेऊन इतिहासात दुसऱ्यांदा रद्द करण्यात आल्यानंतर प्रशासनाने घातलेल्या बंदीकडे कानाडोळा केला; परंतु नियमांचे पालन करीत चंपाषष्ठीनिमित्त बंदी असलेले बारागाडे अम ...
केंद्र शासनाच्या उडान अंतर्गत सुरू होणाऱ्या अनेक विमान सेवा बंद असल्या तरी येत्या जानेवारीपासून ओझरहून गोव्यासाठी विमान सेवा सुरू होणार आहे, तर दिल्ली आणि हैदराबादची सेवादेखील याच दरम्यान सुरू होणार आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिं ...
विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांची राज्याच्या शिक्षण सहसंचालकपदी पदोन्नती झाली असून, त्यांच्यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ...
अवघ्या महाराष्ट्रात प्रतिजेजुरी समजल्या जाणाऱ्या खंडोबा महाराजांचे श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे चंपाषष्ठीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या निनादाने अवघी पंचक्रोशी दुमदमली तर, मंदिरावर भंडाऱ्याची उधळ ...
धावत्या रेल्वेतून ८ लाख २४ हजारांचे ऐवज चोरून नेणाऱ्या एका इसमास सीसीटीव्हीच्या आधारे मनमाड लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या चार दिवसात अटक केली आहे. पोलिसांनी संशयितांकडून मुद्देमाल जप्त केला असून न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
बाजार समितीच्या निवडणुका होत नाही, तोपर्यंत संचालक मंडळ बरखास्त प्रशासक नेमावा, अशी माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली असून, बाजार समिती निवडणुका ठरलेल्या नियोजित वेळापत्रकानुसार घ्याव्यात, असे ...
आगारटाकळी परिसरातील श्री गोमय मारुती देवस्थान मठाचा तीनदिवसीय जीर्णोद्धार सोहळा संत-महात्मे व मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असून बुधवारी (दि.८) कळस आणि महावस्त्राचे स्वागत करण्यात आले. ...