लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

कॅप्टन अभिलाषा यांनी घेतली ‘चित्ता’मधून ‘गगनभरारी’; बनल्या सेनेच्या पहिल्या महिला कॉम्बॅट पायलट! - Marathi News | Capt. Abhilasha Became the first female combat pilot in the army! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॅप्टन अभिलाषा यांनी घेतली ‘चित्ता’मधून गगनभरारी; बनल्या सेनेच्या पहिल्या महिला कॉम्बॅट पायलट!

Capt. Abhilasha News: भारतीय सेनेत कार्यरत असताना कुठलीही महिला अधिकारी लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिक बनलेली नाही; मात्र हरियाणा राज्याच्या मुळ रोहतक येथील रहिवाशी असलेल्या कॅप्टन अभिलाषा बराक यांनी हा मान मिळविला आहे. ...

मंकीपॉक्समुळे धडकी! ...तर कोरोनाप्रमाणेच क्वारंटाईन करावे लागणार; सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना - Marathi News | if any Patient have monkeypox symptoms then quarantine just like corona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंकीपॉक्समुळे धडकी! ...तर कोरोनाप्रमाणेच क्वारंटाईन करावे लागणार; सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना

नाशिक : कोराेनानंतर जगभरात मंकी पॉक्समुळे धडकी भरली असल्याने सर्वत्र खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. केंद्र सरकारने सर्व राज्यांना ... ...

'ऑपरेशन विजय'चा थरार; युद्धभूमीवर भारतीय सैनिकांकडून शत्रुची छावणी उद्ध्वस्त - Marathi News | thrill of operation vijay enemy camp destroyed by indian soldiers on the battlefield convocation ceremony in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'ऑपरेशन विजय'चा थरार; युद्धभूमीवर भारतीय सैनिकांकडून शत्रुची छावणी उद्ध्वस्त

नाशिक येथील गांधीनगर लष्करी तळावर युद्धभूमीचा थरार अनुभवायला मिळाला. ...

सहकार तज्ञ भास्करराव कोठावदे यांचे निधन - Marathi News | Co operation expert Bhaskarrao Kothavade passes away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहकार तज्ञ भास्करराव कोठावदे यांचे निधन

सहकार क्षेत्रातील तज्ञ आणि नाशिक मर्चंट बँकेचे भास्करराव कोठावदे यांचे आज अल्पशा आजराने निधन झाले. ...

नाशकात बिबट्यानं शेतमजूराला फरफटत ऊसाच्या शेतात नेलं; दोन दिवसांनी आढळला मृतदेह - Marathi News | In Nashik a leopard took a farm laborer to a sugarcane field The body was found two days later | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात बिबट्यानं शेतमजूराला फरफटत ऊसाच्या शेतात नेलं; दोन दिवसांनी आढळला मृतदेह

शहराच्या पश्चिमेला गंगापूर, आळंदी या दोन्ही धरणांपासून जवळ असलेल्या गिरणारे शिवारात बिबट्याचे हल्ले सुरूच आहे. ...

धक्कादायक! बायकोला सासरी पाठवत नसल्याने जावयाकडून सासूचा खून - Marathi News | Crime News Mother-in-law murdered by youth for not sending wife to home | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक! बायकोला सासरी पाठवत नसल्याने जावयाकडून सासूचा खून

घोटी : विनाकारण मारहाण करतो म्हणून सासरी येण्यास टाळाटाळ करणाऱ्या पत्नीच्या माहेरी रविवारी (दि.२२) सकाळी पती-पत्नीत शाब्दिक बाचाबाची झाली. ... ...

एकतर्फी प्रेमातून तरुणीचा गळा चिरुन हत्या करणारा आरोपी अटकेत, औरंगाबाद-नाशिक पोलिसांची कारवाई - Marathi News | Aurangabad-Nashik police arrest accused in murder of young girl, Incident in AUrangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकतर्फी प्रेमातून तरुणीचा गळा चिरुन हत्या करणारा आरोपी अटकेत, औरंगाबाद-नाशिक पोलिसांची कारवाई

औरंगाबाद शहरात एकतर्फी प्रेमातून 19 वर्षीय तरुणीवर चाकूचे 18 वार करुन हत्या झाल्याची घटना घडली होती. या घटनेतील फरार आरोपीला नाशिकजवळील लासलगावमधून ताब्यात घेण्यात आले आहे. ...

पाणीबाणी... राज्यात आठ प्रमुख शहरांना आठवड्यातून एकदाच मिळते पाणी - Marathi News | Eight major cities in the state get water only once a week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणीबाणी... राज्यात आठ प्रमुख शहरांना आठवड्यातून एकदाच मिळते पाणी

विदर्भ-मराठवाड्याचे सर्वाधिक हाल; मुंबई-कोकण सुखी ...