टाकळी येथील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मयताच्या नातेवाईकांनी शुक्रवारी (दि.२७) पहाटेच्या सुमारास सुविचार रुग्णालयात दगडफेक करून तोडफोड करीत येथील परिचारिका व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. ...
मराठी मनाचा ठाव घेणारा, प्रभु श्रीरामाचे जीवनचरित्र उलगडून दाखविणाऱ्या 'गीत रामायण' या कार्यक्रमातील गीतांची मोहिनी रसिक मनांवर गत सहा दशके कायम असल्याचीच प्रचिती शुक्रवारच्या कार्यक्रमाने दिली. त्या आवडीचा प्रत्ययच नाशिककर रसिकांकडून डॉ. कुर्तकोटी स ...
सहकार क्षेत्रातील अग्रणी असलेल्या नाशिक मर्चंट बँकेच्या प्रशासकीय राजवटीतील कर्जवाटपामुळे सुरतमधील एक प्रकरण नाहक अंगाशी आले असून, एका शाखाधिकाऱ्याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर त्याला शुक्रवारी (दि. २७) सुरत येथील न्यायालयाने न्याया ...
नाशिक : शहरात आणि जिल्ह्यात शिवसेनेची जितकी ताकद आहे, तितकी राज्यात अन्य कोणत्याही जिल्ह्यात नाही. मात्र असे असूनही नाशिक लोकसभा मतदारसंघात खासदार वगळता एकही शिवसेनेचा आमदार का होऊ शकत नाही असा प्रश्न शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी केला. शि ...
मे महिना सरतांना जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागल्या आहेत. पांगरीत पाण्यासाठी तहानलेल्या नागरिकांनी महिलांसह तळपत्या उन्हात अक्षरश: रस्त्यावर उतरत पिण्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले, तर ब्राह्मणवाडे येथे आठवडाभर पाण ...
पक्षाच्या चिंतन शिबिरात घेण्यात आलेल्या निर्णयानुसार ज्या पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटना बांधणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे त्यांनी ती योग्य प्रकारे पार पाडावी; अन्यथा पक्षाकडून पदावरून काढून टाकण्याची कारवाई होऊ शकते. त्यामुळे पेलत नसेल तर जबाबदारीतून ...
केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम येथे झालेल्या चौथ्या राष्ट्रीय मास्टर्स महिला बास्केटबॉल स्पर्धेत नाशिकच्या पूनम शहा यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या संघाने सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन घडवित स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. ...