लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

आश्रमातील मुलींच्या लैंगिक शाेषणाची सखोल चौकशीचे- महिला बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आदेश - Marathi News | In-depth inquiry into sexual abuse of girls in ashrams- Women Child Development Minister Mangal Prabhat Lodha orders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आश्रमातील मुलींच्या लैंगिक शाेषणाची सखोल चौकशीचे- महिला बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आदेश

ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रमात निवासी असलेल्या सहा अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेलिंग करून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पिडित मुलींच्या जबाबातून समोर आला आहे. ...

जिगरवाला वायरमन... बंधाऱ्यात १०० फूट लांब पोहत जाऊन केली खांबावरील 'वीजदुरुस्ती' - Marathi News | Jigarwala wireman... swam 100 feet long in the embankment and repaired the electricity on the pole in sinnar nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिगरवाला वायरमन... बंधाऱ्यात १०० फूट लांब पोहत जाऊन केली खांबावरील 'वीजदुरुस्ती'

जिगरबाज कामगिरी : चार तासाच्या मेहनतीनंतर वीजप्रवाह सुरळीत ...

आश्रमशाळेतील मुलीवर संचालकाकडूनच बलात्कार; चित्रा वाघ संतापल्या, केली 'ही' मागणी - Marathi News | A girl in an ashram school was raped by the director, BJP Leader Chitra wagh got angry; Made this demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आश्रमशाळेतील मुलीवर संचालकाकडूनच बलात्कार; चित्रा वाघ संतापल्या, केली 'ही' मागणी

म्हसरूळ द किंग फाउंडेशन ज्ञानपीठ गुरुकुल आधार आश्रमात संचालकानेच अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे ...

नाशिकच्या एका कथित आधाराश्रममध्ये अल्पवयीन मुलीला पॉर्न व्हिडीओ दाखवून बलात्कार - Marathi News | minor girl was raped by showing a porn video in an alleged aadhaar ashram in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या एका कथित आधाराश्रममध्ये अल्पवयीन मुलीला पॉर्न व्हिडीओ दाखवून बलात्कार

संशयित संचालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या ...

नाशिककरांसाठी पुन्हा 'उडान', बेळगावसाठी 3 फेब्रुवारीपासून विमानसेवा! - Marathi News | 'Flight' again for Nashikkars, flights to Belgaum from February 3! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांसाठी पुन्हा 'उडान', बेळगावसाठी 3 फेब्रुवारीपासून विमानसेवा!

नाशिकमधून सुरू झालेल्या एअर डेक्कन, जेट एअरवेज, स्टार अलायन्स, स्टार एअर अशा सर्व कंपन्यांच्या सेवा बंद असून सध्या स्पाईस जेटच्या वतीने नाशिक दिल्ली आणि नाशिक- हैदराबाद एवढीच सेवा सुरू आहे. ...

नाशिकलाही सिडकोचा ‘टाटा’; जमिनी होणार फ्री होल्ड, नवी मुंबईकरांची मात्र फसवणूक - Marathi News | CIDCO The land will be free hold in nashik, but Navi Mumbaikars are being cheated | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नाशिकलाही सिडकोचा ‘टाटा’; जमिनी होणार फ्री होल्ड, नवी मुंबईकरांची मात्र फसवणूक

नवी मुंबईतील बहुतांशी जमिनींची मालकी सिडकोकडे आहे. सिडकोने त्या भाड्डेपट्ट्याने अर्थात लीज होल्डवर दिल्या आहेत. ...

मध्य प्रदेशाच्या कांद्याने केला वांदा; भाव पडले - Marathi News | Onion prices fell due to Madhya Pradesh onion | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मध्य प्रदेशाच्या कांद्याने केला वांदा; भाव पडले

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, उमराणेसह इतर बाजार समित्यांमध्ये बुधवारी उन्हाळ कांदा दरात घसरण झाली आहे. ...

धावत्या प्रवासी रेल्वे गाडीमध्ये माथेफिरून फेकले ज्वलनशील पदार्थ; दोन प्रवाशी जखमी - Marathi News | flammable material thrown upside down in a running passenger train two passengers injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धावत्या प्रवासी रेल्वे गाडीमध्ये माथेफिरून फेकले ज्वलनशील पदार्थ; दोन प्रवाशी जखमी

रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग अधिक तपास करीत आहे. ...