लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

आरोग्य विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य - Marathi News | Governor Appointed Member on Health University Management Council | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या व्यवस्थापन व विद्यापरिषदेवर विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे. ...

जळगावमधील विभागीय मल्लखांब स्पर्धेत नाशिकच्या अव्वल खेळाडूंवर अन्याय ! - Marathi News | Injustice to the top players of Nashik in the regional Mallakhamba competition in Jalgaon! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जळगावमधील विभागीय मल्लखांब स्पर्धेत नाशिकच्या अव्वल खेळाडूंवर अन्याय !

जळगावला १७ वर्षांखालील वयोगटातील विशेष म्हणजे या स्पर्धेत नाशिक विभागातील अधिकृत पंच नसल्याने स्थानिक पंचांकडून मल्लखांबपटूंच्या संच सादरीकरणाला गुण देण्यात आले होते. ...

इगतपुरीतील भाम धरण परिसरातील रस्त्याचे काम रखडले; नागरिकांचा जंगलातून जीवघेणा प्रवास - Marathi News | Road work stopped in Bham Dam area in Igatpuri; A dangerous journey of citizens through the forest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीतील भाम धरण परिसरातील रस्त्याचे काम रखडले; नागरिकांचा जंगलातून जीवघेणा प्रवास

निरपण व भरवज रस्ता पुर्ण झालेला नसून या रस्त्याचे काम अपूर्ण झालेले आहे. ...

१७ दिवसांनंतर फरार ललितला मुंबई पोलिसांनी बंगळुरू येथून ठोकल्या बेड्या - Marathi News | After 17 days the absconding Lalit was handcuffed by the Mumbai Police from Bangalore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१७ दिवसांनंतर फरार ललितला मुंबई पोलिसांनी बंगळुरू येथून ठोकल्या बेड्या

बुधवारी ललित पकडला गेला नसता तर तो चेन्नई येथून श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत होता अशी माहिती समोर आली ...

नाशिकमधून मराठवाड्याला पाणी मिळणार का? - Marathi News | Will Marathwada get water from Nashik? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकमधून मराठवाड्याला पाणी मिळणार का?

पाणीटंचाईचा प्रश्न पेटण्याची चिन्हे... ...

पुणे ड्रग्ज प्रकरण; ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना अटक, असं आहे कनेक्शन - Marathi News | Two girl friends of Lalit Patil arrested in Pune drugs case; know about the connection | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ड्रग्ज प्रकरण; ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना अटक, असं आहे कनेक्शन

या दोघींनाही आज पुणे न्यायलायात हजर करण्यात येणार आहे. ...

नाशिक जिल्ह्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, राजूर बहुला परिसरात शंभर एकर जागेत होणार आयटी पार्क - Marathi News | The way for an IT park in Nashik district is clear, an IT park will be built in a hundred acre area in Rajur Bahula area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, राजूर बहुला परिसरात शंभर एकर जागेत होणार आयटी पार्क

उद्योग मंत्रालयाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ...

नाशिकमध्ये पोलीस पाटील पदाच्या ६०० जागांसाठी ६ हजार अर्ज - Marathi News | 6 thousand applications for 600 posts of Police Patil in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये पोलीस पाटील पदाच्या ६०० जागांसाठी ६ हजार अर्ज

या उमेदवारांची परीक्षा येत्या २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. जिल्ह्यात १६ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. ...