लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

हिंदूस्थान पेट्रोलियम कारखान्यालगत लागलेली आग आटोक्यात - Marathi News | Fire in the Hindustan Petroleum Corp. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिंदूस्थान पेट्रोलियम कारखान्यालगत लागलेली आग आटोक्यात

वडझिरे : सिन्नरच्या माळेगाव औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या गॅस बॉटलिंग कारखान्यालगत सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आग लागली. तासभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. ...

नाशकात केंद्र सरकारचे प्रतिकात्मक पिंडदान - Marathi News | Central Government's Symbolic Pindan in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात केंद्र सरकारचे प्रतिकात्मक पिंडदान

दररोज पेट्रोल व डिझेलची दरवाढ होत असून, सरकार या प्रश्नी नाकर्त्यांच्या भूमिकेत असल्याचा आरोप करीत आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडत ‘मोदी सरकार मुर्दाबाद’, ‘इंधन दरवाढ रद्द करा, नाही तर खुर्च्या खाली करा’ अशा ...

नाशिक विभागात ६ लाख ग्रामस्थांना टंचाईची झळ - Marathi News | 6 lakh villages in Nashik division have scarcity shortage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक विभागात ६ लाख ग्रामस्थांना टंचाईची झळ

गेल्या वर्षी नाशिक विभागात सरासरी इतक्या पाऊस झाल्याने पाणी पुरवठा करणा-या धरणांमध्ये सरासरी ९० ते ९५ टक्के इतका जलसाठा झाला होता. नदी, नाले दुथडी भरून वाहिले तर ग्रामीण भागातील विहीरीही तुडूंब भरण्यास मदत झाली होती. परंतु खरीप व रब्बी पिकासाठी पाण्य ...

दुभंगलेला गोदापार्क खचण्याची भीती!   - Marathi News | Nashik Goda Park News | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुभंगलेला गोदापार्क खचण्याची भीती!  

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गोदापार्क प्रकल्पाची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे. आता हा पार्क खचण्यास सुरुवात झाली असून, अनेक ठिकाणी पार्क दुभंगला आहे. ...

महिलांचे सबलीकरण काळाची गरज : परुळेकर - Marathi News |  Empowerment of women needs time: Parulekar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलांचे सबलीकरण काळाची गरज : परुळेकर

महिलांचे आर्थिक सबलीकरण झाल्यास त्यांचे परावलंबित्व दूर होऊन त्या सक्षम होतील तसेच स्वयंविकासातून कौटुंबिक विकासही साधतील, असा विश्वास स्वयंसिद्धा प्रकल्पाच्या संचालिका कांचन परुळेकर यांनी व्यक्त केला असून, समाजाच्या विकासासाठी महिलांचे आर्थिक सबलीकर ...

तणावात असूनही तरुणाई अनभिज्ञ - Marathi News | Despite the stress, the youth is ignorant | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तणावात असूनही तरुणाई अनभिज्ञ

तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेला तरुण प्रचंड तणावात आहे. परंतु त्याला हे माहीतच नाही की, तो तणावाला बळी पडला आहे. तंत्रज्ञान हे मानसिक आजाराला निमंत्रण देणारे ठरत असल्याने आपण त्याचा कसा व किती वापर करावा हे ठरविणाची गरज आहे, असे मत अभिनेता चिन्मय उद्गीर ...

कुसुमाग्रज स्मारकात रंगला कवितांचा मुक्काम - Marathi News |  Poems for the Kusumagraj memorial | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुसुमाग्रज स्मारकात रंगला कवितांचा मुक्काम

‘मी आईला भाकरी करताना पाहिले आहे’, ‘आयुष्याच्या पुस्तकातली बरीच पाने कुरतडलेली’, बॅचलर दार उघड मनाचं आदी कविता, गझल आणि शेर शायरीच्या सादरीकरणाने ‘मु. पो. कविता’ कार्यक्रम रंगला. ...

महामार्ग बसस्थानकात वाहनचालकांचा विळखा - Marathi News |  Driving boards at highway bus stand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महामार्ग बसस्थानकात वाहनचालकांचा विळखा

मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानकात खासगी बसेस व प्रवासी वाहनचालकांचा विळखा त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. इंदिरानगर, राजीवनगर, चेतनानगर, सार्थकनगर, सराफनगर, किशोरनगर यांसह परिसरातील विविध उपनगरांतील नागरिकांना शहरात नोकरी, व्यवसायासाठी समांतर रस्त् ...