केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी जेलरोड येथील चलार्थपत्र मुद्रणालयास भेट देऊन पाहणी केली. यावेळी झालेल्या बैठकीत मुद्रणालय महामंडळाने मंजूर केलेल्या दोन्ही मुद्रणालयांतील मशीनरी या लवकरात लवकर बसवून द्याव्यात, अशी मागणी मजदूर संघाच्या ...
वीर सावरकर जयंतीनिमित्त मुंबई येथील जयोस्तुते मित्रमंडळाच्या वतीने आणि खासदार पूनम महाजन यांच्या आदेशानुसार भगूर गावात मशाल रॅली काढण्यात येऊन मुंबई येथे रवाना झाली. ...
भगूरचे भूमिपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनानिमित्त सोमवार, दि. २८ रोजी शासकीय कार्यालयांमध्ये त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश सामान्य प्रशासन विभागाने सर्वच शासकीय कार्यालयांना प्राप्त झाले आहेत. ...
नाशिक : अग्निशमन विभागासह बांधकाम आणि पर्यावरण विभागामार्फत माजी महापौर प्रकाश मते यांना त्यांच्याच मालकीच्या केनिंगस्टन क्लबची रिटेंनिग वॉल पडून महापालिकेने नदीलगत उभारलेल्या गॅबियन वॉलचे नुकसान झाल्याबद्दल १ कोटी ४० लाख रुपये नुकसानभरपाईची नोटीस बज ...
नाशिक : महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र प्रेमराज पाटील हे शनिवारी (दि.२६) सकाळी ६ वाजता आयुक्तांच्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमासाठी नाशिकरोडला जातो, असे सांगून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने गंगापूररोड पोलीस ठाण्य ...
सिडको : शुभम पार्क येथील रेणुकामाता मंदिराचा प्रथम वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. ...
नाशिक : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने आयोजित स्व. अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी आणि निर्मलाताई कुबल यांच्या हस्ते करण्यात आले. ...