आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (दि. ९) सकल मराठा समाजाकडून राज्यभरात बंद पुकारला जाणार असल्याची चर्चा होती. याबाबत नाशिक जिल्ह्याच्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संपूर्ण समाजाची बैठक बुधवारी (दि. ८) दुपारी झाली. ...
नाशिक : महाविद्यालयात पायी जात असलेल्या विद्यार्थिनीस रस्त्यात अडवून तिचा हात धरून विवाहाची गळ घालून विवाह न केल्यास पळवून नेण्याची तसेच बदनामीची धमकी देत विनयभंग करणा-या रोडरोमिओस पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे़ चेतन श्यामराव आमरे (२३, रा. जोशीवाडा, ...
नाशिक : आषाढी एकादशीनिमित्ताने त्र्यंबकेश्वरहून निघणाऱ्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे शहरात जल्लोषात स्वागत केले जाते. महापालिकेच्यावतीने हारतुरे आणि चहापाण्याची व्यवस्था होते तर राजकीय नेत्यांकडून देखील पालखीतील वारकºयांचा सत्कार केल ...
पूर्णपणे निर्यातक्षम असलेल्या सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्रीमियम टूल्स कंपनी २०१४ पासून डबघाईस आली आहे. काही दिवस हा कारखाना बंद पडला होता. व्यवस्थापन आणि सीटू युनियन यांच्या सामूहिक प्रयत्नाने या कारखान्याचे उत्पादन पूर्ववत सुरू झाले आहे. या कारखान् ...
नाशिक : रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन ट्रकच्या बॅट-या चोरून नेणा-या संशयितास रंगेहाथ पकडण्यात आले. मात्र या भामट्याने चाकूचा धाक दाखवून ट्रकचालकांना मारहाण केली व अॅक्टिवा दुचाकीवरून पलायन केल्याची घटना नाशिक-पुणे रोडवरील पळसे येथे घडली़ ...
कर्मचा-यांची रिक्त पदे त्वरित भरावीत, तंत्रज्ञांना पदोन्नतीपासून वंचित ठेवू नये, जादा कामाचा मोबदला देण्यास विलंब करू नये, कर्मचा-यांना पुरविण्यात येणारे सुरक्षिततेचे साहित्य दर्जेदार असावे, पावसाळी साहित्य व गणवेशाचे कापड निवड करताना संघटनेच्या प्रत ...
एचएएल येथून चाचणीसाठी उड्डाण केलेले सुखोई विमान २७ जून रोजी निफाड तालुक्यातील गोरठाण शिवारात कोसळले होते. या दुर्घटनेत जीवित हानी झालेली नसली तरी, सुमारे साडेसात हेक्टर जमिनीवरील द्राक्षबागा पूर्णत: उद्ध्वस्त झाल्या व साधारणत: दीड किलोमीटर परिसरात अप ...
दिंडोरी - गेल्या दोन वर्षापासून शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने दिंडोरी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलंन करून शासनाचा निषेध करण्यात येऊन गटविकास अधिकारी भुपेंद्र बेंडसे यांना निवेदन देण्यात आले . ...