लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

कृषिरथ माघारी धाडला - Marathi News | Kadirath sent back | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषिरथ माघारी धाडला

वावी : सिन्नर तालुक्यातील वावी कृषी मंडळाने शेतकºयांना जनजागृती रथ येणार असल्याबाबत कोणतीही माहिती न देता बोलविण्यात आलेला रथ संतप्त ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी शुभारंभाचे नारळ न वाढविताच माघारी धाडल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. जून महिन्यापासून वावी ...

वस्त्रोद्योग संचालकांची मालेगावी भेट - Marathi News |  The visit of the textile director to the Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वस्त्रोद्योग संचालकांची मालेगावी भेट

 केंद्र शासनाच्या मेगा पॉवरलूम क्लस्टर योजनेच्या अंमलबजावणीसाठी जागेची व येथील वस्त्रोद्योगाची पाहणी करण्यासाठी नागपूर येथील वस्त्रोद्योग विभागाच्या संचालक माधवी खोडे यांनी मालेगावी भेट देऊन येथील विणकरांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. ...

दणका मोर्चानंतर मागण्यांची दखल - Marathi News | The demands of the post after the dock morch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दणका मोर्चानंतर मागण्यांची दखल

एकलव्य संघटना : प्रांताधिका-यांनी घेतली बैठक ...

किसान सभेचा प्रांत कचेरीवर मोर्चा - Marathi News | Kisarivar Morcha of Kisan Sabha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किसान सभेचा प्रांत कचेरीवर मोर्चा

मालेगाव : विविध मागण्यांचे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदनमालेगाव : वनजमिनी आदिवासींच्या नावे कराव्यात, नवीन शिधापत्रिका देण्यात याव्यात, आदिवासी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा, जातीच्या दाखल्यांचे वाटप करावे यांसह विविध मागण्यांप्रश्नी नाशिक जिल्हा क ...

त्र्यंबकेश्वर तहसिलदार कार्यालयावर श्रमजीवी संघटनेचा मोर्चा - Marathi News | Shramjeevy Sanghatana's Front on Trimbakeshwar Tehsildar's Office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर तहसिलदार कार्यालयावर श्रमजीवी संघटनेचा मोर्चा

विविध मागण्यां :  शेतक-यांच्या मागण्यांचे निवेदन ...

पर्जन्यवृष्टीसाठी महादेवाचा गाभारा पाण्यात - Marathi News | In the water of Lord Mahadev for rainy season | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पर्जन्यवृष्टीसाठी महादेवाचा गाभारा पाण्यात

साकडे : डोईवर हंडे ठेवून महिलांचा जागर ...

स्टेट बँकेतून महिलेची २५ हजारांची रोकड लंपास - Marathi News | nashik,women,twenty,five, thousand,cash,theft,in,State Bank of India | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्टेट बँकेतून महिलेची २५ हजारांची रोकड लंपास

नाशिक : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सीबीएस येथील शाखेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पर्ससह पंचवीस हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़ ७) दुपारच्या सुमारास घडली़ ...

किरकोळ कारणावरून वडाळ्यात पिता-पुत्रास जबर मारहाण - Marathi News |  The father-son was beaten up for minor reasons | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किरकोळ कारणावरून वडाळ्यात पिता-पुत्रास जबर मारहाण

नाशिक : घरासमोर भंगार वस्तू टाकल्याची कुरापत काढून तिघांनी पिता-पुत्रास जबर मारहाण केल्याची घटना वडाळागावातील भारतनगरमध्ये घडली आहे़ या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ ...