नाशिक : हिरावाडीतील मंथन स्वीटसमोरील रस्त्याने पायी जात असलेल्या महिला मुख्याध्यापिकेच्या गळ्यातील ३५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत दुचाकीवर आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना बुधवारी (दि़८) दुपारच्या सुमारास घडली़ ...
नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील मुलाखत कक्षात नातेवाईकांसोबत बेकायदेशीररित्या मुलाखतीची परवानगी नाकारल्याचा राग आलेल्या बंदीवानाने कारागृह महिला पोलीस उपनिरीक्षकाचा विनयभंग करून लैंगिक शेरेबाजी केल्याची घटना मंगळवारी (दि़७) सकाळच्या सुमारास घड ...
लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच विविध शाळा तसेच बससेवा बंद असल्याने व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवल्याने रस्त्यावर शुकशुकाट होता. ...
मालेगाव/पाटोदा/कळवण : आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा बांधव व मराठा क्र ांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला येवला तालुक्यातील पाटोदा येथील कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देऊन शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले . ...
खर्डे : देवळा तालुक्यातील खर्डे येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या अपूर्ण इमारतीचे काम तत्काळ सुरू करावे, या मागणीसाठी बुधवारी प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या खुर्चीला निवेदन चिटकवून गां ...