नाशिक : तांबट लेन येथील वाडा पडल्याने पोलिसांच्या मदतीने धोकादायक वाड्यातील रहिवाशांना हटविण्याचे काम करण्यात येणार असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली असली तरी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने मात्र त्यास विरोध करण्यात आला असून, अशाप्रकारची दादागिरी चाल ...
दोन अडीच महिण्यांपुर्वी पेठ शहरातील जून्या बसस्टॅन्ड पासून सुरू होणाऱ्या जोगमोडी रस्त्याच्या झालेल्या नामकरणावरून उद्भवलेल्या वादावर आदिवासी क्रांतीदिनी दुसºयांदा नामकरण झाल्याने सद्या तरी पडदा पडल्याचे दिसून येत आहे. ...
पंचवटी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरी होण्याच्या घटनेत वाढ झालेली आहे. दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील सदस्य बनावट चावीच्या सहाय्याने हँडल लॉक तोडून दुचाकी लंपास करीत असल्याने वाहनधारक ...
निफाड : गोदाकाठी बिबट्याची दहशत कायम असून शुक्र वारी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील तारुखेडले येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जर्सी वासरू ठार झाले आहे . दुसऱ्या घटनेत नांदूरमध्यमेश्वर येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाली. ...
यंदा जूनच्या शेवटच्या आठवड्यात उशिराने मान्सूनचे जिल्ह्यात आगमन झाल्यामुळे मे महिन्यापासून शेतीची मशागत करून ठेवलेल्या शेतक-यांचा पेरणीसाठी धीर सुटू लागला असताना जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे पेरणीला वेग देण्यात ...