लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

संजीवनीच्या कामगिरीकडे नाशिककरांचे लक्ष - Marathi News | nashik,attention,erformance,sanjeevani,jadhav,asinagames | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संजीवनीच्या कामगिरीकडे नाशिककरांचे लक्ष

जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नाशिकची धावपटू संजीवनी जाधव ही शनिवारी (दि. २५) १० हजार मीटर शर्यतीत धावणार असल्याने तिच्या कामगिरीकडे तमाम नाशिककरांचे लक्ष लागून आहे. ...

भुजबळांच्या सरबत्तीने अधिकाऱ्यांची घाबरगुंडी - Marathi News | Bhujbal's officials fear terror | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळांच्या सरबत्तीने अधिकाऱ्यांची घाबरगुंडी

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत भुजबळ यांनी केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधीचा निधी आणून गंगापूर धरणावर आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या ४८ दर्जेदार बोटी आणल्या होत्या त्या कुठे आहेत अशाी विचारणा केल्यावर त्यांना कोणीही उत्तर दिले नाही. अखेर निवास ...

नाशिकसह नऊ तहसीलदारांच्या बदल्या - Marathi News | Transfers of nine Tehsildars with Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकसह नऊ तहसीलदारांच्या बदल्या

नाशिकच्या तहसीलदार राजश्री अहिरराव यांची जिल्हाधिकारी कार्यालयातच संजय गांधी योजना तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी निफाडचे प्रभारी शिवकुमार आवळकंठे यांची नेमणूक करण्यात आली आहे. अहिरराव यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांची कायमच नाराजी र ...

भगूरची शाळा मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला! - Marathi News | Bhagwant's school was stagnant due to the deterioration of the lives of the students! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगूरची शाळा मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला!

भगूर नगरपालिकेच्या शाळेचे उद्घाटन २ जून १९७९ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले होते, तर शाळेच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटन तत्कालीन खासदार मुरलीधर माने, नगराध्यक्ष मदनलाल लाहोटी यांच्या हस्ते २० ...

एचएएलचे साडेतीन हजार कामगार संपावर - Marathi News |  HAL's three and a half thousand workers strike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एचएएलचे साडेतीन हजार कामगार संपावर

ओझर- आॅल इंडिया एच.ए.एल ट्रेड युनियन कॉर्डिनेशन कमिटीकडून दि. २४ रोजी पुकारलेला संप शंभर टक्के यशस्वी झाला. विशेष बाब म्हणजे सुमारे दोन हजार कंत्राटी कामगारांनी देखील यात पाठिंबा देत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ...

दत्तू भोकनळला सांघिक सुवर्णपदक, चांदवड तालुक्यात जल्लोष - Marathi News |  Dattu Bhoknala Sanghika Gold Medal, Shocked at Chandwad Taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दत्तू भोकनळला सांघिक सुवर्णपदक, चांदवड तालुक्यात जल्लोष

चांदवड : इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत तालुक्यातील तळेगाव रोही येथील भूमिपूत्र आणि भारतीय लष्करातील जवान रोर्इंगपटू दत्तू भोकनळ यांनी मेन्स क्वारडपल स्कलमध्ये उत्कृष्ठ कामगिरीचे प्रदर्शन करत सांघिक सुवर्णपदक पटकावले. ...

‘रक्षाबंधन’ साठी एसटीची विशेष वाहतूक सेवा - Marathi News | ST special transport service for 'Rakshabandhan' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘रक्षाबंधन’ साठी एसटीची विशेष वाहतूक सेवा

नाशिक- यंदाच्या ‘रक्षाबंधन’ सणाला प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने आगार निहाय स्थानिक पातळीवर जादा वाहतूकीचे नियोजन केले आहे. प्रत्येक विभागात विभाग नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली दि. २५, २६ व २७ आॅगस्ट रोजी जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. त्यासाठी एसटी बस ...

सोनांबे बंधाºयाच्या चौकशीची मागणी - Marathi News | Demand for the investigation of Sonam Bondha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोनांबे बंधाºयाच्या चौकशीची मागणी

सिन्नर : तालुक्यातील जीवनदायी समजल्या जाणाºया देवनदीवरील सोनांबे गावातील भैरवनाथ मंदिराजवळील खलाल बंधाºयाला भगदाड पडून गळती लागल्याने त्यातील पाणी वाहून जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तहसीलदार व गटविकास अधिकाºयांकडे केली आहे. या बंधाº ...