नाशिक - देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशाची शोभा यात्रा काढून सकाळी विधीवत अस्थि विसर्जन करण्यात आले. पालकमंत्री गिरीश महाजन आणि तसेच राज्याचे दुग्धविकास पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच् ...
नाशिक : यंदाच्या ‘रक्षाबंधन’ सणाला प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने आगारनिहाय स्थानिक पातळीवर जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. प्रत्येक विभागात विभाग नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली दि. २५ ते २७ आॅगस्टदरम्यान जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. ...
नाशिक : शहरात दुचाकीचोरीची मालिका सुरूच चोरट्यांनी गुरुवारी (दि़२३) चार दुचाकी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी सरकारवाडा, भद्रकाली, पंचवटी व इंदिरानगर पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
नाशिक : शहरातील बेकायदा धार्मिक स्थळे हटविण्याच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आणि अन्य संस्थांनी अखेरीस मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी (दि. २४) उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, महापालिकेला त्यासंदर्भात सोमवारी (दि. २७) हजर राहण्याचे आदेश देण्या ...
नाशिक : तक्रारदाराकडून कॅरमबोर्डची लाच घेताना मंगळवारी (दि़२१) रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या बाल निरीक्षणगृहाच्या अधीक्षक नलीनी पाटील व लिपिक प्रशांत देसले यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने शुक्रवारी (दि़२४)फेटाला़ या जामीन अ ...
नाशिक : पादचारी इसमाचा मोबाईल बळजबरीने हिसकावणाऱ्या एकलहरा रोडवरील मोबाईल चोरट्यास गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ यश राजेंद्र पाटील (१९, रा. रेल्वे ट्रॅक्शनसमोर, एकलहरा रोड, संभाजीनगर, नाशिकरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्या ...
नाशिक - आडगाव शिवारात बेकायदा धारदार शस्त्रास्त्रे जवळ बाळगणा-या दोघा संशयितांना आडगाव पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अक्षर चव्हाण, राहुल पाटील असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. ...
वडनेरभैरव - चांदवड तालुक्याच्या हद्दीवर शिरवाडे फाटा येथे शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे तालुका युवासेना, महिला आघाडी यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. ...