साळी समाजाचे आद्य दैवत भगवान श्री जिव्हेश्वर महाराज यांचा जयंती सोहळा शुक्रवारी संपन्न झाला. नाशिक शहर स्वकुळ साळी समाज पंचमंडळ व श्री जिव्हेश्वर युवक उत्कर्ष संस्था यांच्यातर्फे जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...
येथील प्रभाग क्र मांक ९ मधील आयटीआय कॉलनी भागात महापालिकेकडून मूलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. या भागात नियमित घंटागाडी येत नाही. साफसफाई केली जात नाही ...
लोकलढा सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आदिवासी युवा महोत्सव पंडित पलुस्कर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...
नाशिक : ‘था नासिक में बातील अंधेरो का डेरा....’, ‘सादिकशाह हुसेनी जिंदाबाद...,’ ‘मेरा शहंशाहे नासिक ऐसी शानवाला हैं...’ अशा एकापेक्षा एक सरस हुसेनी बाबा यांच्यावर आधारित स्तुतीपर काव्यपठण करीत शेकडो मुस्लीम बांधवांनी ‘जुलूस-ए-हुसेनी’मध्ये सहभाग घेतला ...
केरळमध्ये आलेल्या पुरामुळे लाखो लोक बेघर झाले असून, त्यांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांना पुन्हा उभे करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. देश-विदेशातून केरळवासीयांना मदतीचा ओघ पाठविला जात असला तरी, केरळातील पूरग्रस्तांची नेमकी गरज ओळखू ...
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरील वडपे ते धुळे या चौपदरी रस्त्याची दुरवस्था झाली असून, गेल्या आठवड्यात घोटीजवळ खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महामार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे तोपर्यंत टोल बंद करण्यात यावा यासाठी राष्ट ...