लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

अन्यायाच्या विरोधात मातंग समाजाचा नाशिकमध्ये मोर्चा - Marathi News | Matang society faces a protest against injustice in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अन्यायाच्या विरोधात मातंग समाजाचा नाशिकमध्ये मोर्चा

गोल्फ क्लब मैदानावरून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले. तत्पुर्वी जिल्ह्यातील कानाकोपºयातून शेकडो वाहनांनी सकाळपासूनच मातंग बांधवांनी मैदानावर गर्दी केली होती. ‘जय लहूजी’ लिहीलेले दुपट्टे, पिवळे ध्वज हातात घेवून न ...

रिलायन्सने नरेंद्र मोदींना अब्रुनुकसानीची नोटीस द्यावी - Marathi News | Reliance should give a notice of abusive remarks to Narendra Modi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रिलायन्सने नरेंद्र मोदींना अब्रुनुकसानीची नोटीस द्यावी

राफेल खरेदी घोटाळ्याप्रकरणी कॉँग्रेसने जनजागृती सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी शासकीय विश्रामगृहावर पक्ष प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भातील माहिती दिली. तत्कालीन युपीए सरकारने ५२६ कोटी रूपयात १२६ राफेल लढ ...

पंधरा दिवसात एकाच ठिकाणी तिसऱ्यांदा बिबट्या जेरबंद - Marathi News |  For the third time in a single place for fifteen days, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंधरा दिवसात एकाच ठिकाणी तिसऱ्यांदा बिबट्या जेरबंद

सायखेडा : महाजनपुर शिवारात पंधरा दिवसात एकाच शेतात एकाच ठिकाणी तिसरा बिबट्या पिंज-यात जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेच निश्वास सोडला असला तरी आणखी बिबट्या असल्याची भीती कायम असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

केरळ येथील पुरग्रस्तांना २१ टन कांदा - Marathi News | Twenty-one tons of onion in Kerala | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केरळ येथील पुरग्रस्तांना २१ टन कांदा

उमराणे : येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापारी असोसिएशनच्या वतीने केरळ येथील पुरग्रस्त नागरिकांना २१ टन (२१० क्विंटल ) पाठविण्यात आला. ...

वसाकाच्या खासगीकरणाचा  विशेष सभेत ठराव - Marathi News |  A special meeting of VASA privatization resolution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वसाकाच्या खासगीकरणाचा  विशेष सभेत ठराव

वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे सभासद व कामगारांचे हक्क अबाधित ठेवून कारखाना भाडेतत्त्वावर खासगी व्यापाऱ्यास चालविण्यास देण्यात यावा, असा ठराव मंगळवारी (दि २८) वसाका कार्यस्थळावर झालेल्या विशेष सभेत मांडण्यात आला. त्यास उपस्थित सर्व सभासद व का ...

विशेष कायद्यान्वये मनोरुग्णांच्या उपचारासाठी सुविधा : बुक्के - Marathi News | Facilities for the treatment of psychiatric patients under special law: Bukke | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विशेष कायद्यान्वये मनोरुग्णांच्या उपचारासाठी सुविधा : बुक्के

खासगी वा सरकारी मनोरुग्णालये आणि मानसोपचार केंद्रांमध्ये विशेष कायद्यान्वये मानसिक व मनोरुग्णांच्या उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण केंद्राचे सचिव तथा न्यायधीश एस. एम. बुक्के यांनी मंगळवारी (दि़२८) दिली ...

मुलींवर अत्याचार करणाऱ्यास सक्तमजुरी - Marathi News |  Right to the oppressor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुलींवर अत्याचार करणाऱ्यास सक्तमजुरी

खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलावून दोन चिमुकल्या बहिणींवर लैंगिक अत्याचार करणारा प्रेमलाल छोटेलाल राजपूत (५५, रा. सोमवार बाजार, थोरात गल्ली, देवळाली कॅम्प) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ टी़ पांडे यांनी मंगळवारी (दि़२८) चार वर्षे सक्तमजुरी व वीस हजा ...

पत्नी, मित्रावर गोळीबार करणाऱ्यास सक्तमजुरी - Marathi News | Wife, a man who fired at a friend | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पत्नी, मित्रावर गोळीबार करणाऱ्यास सक्तमजुरी

चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व वाढदिवसासाठी घरी आलेल्या मित्रावर गोळीबार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी दीपक ऊर्फ सोनू अशोक परदेशी (रा़ साईराम रो-हाउस, म्हाडा कॉलनी, पाथर्डी शिवार) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ सी़ खटी यांनी सोम ...