लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

बहुमान : महाराष्ट्रतील त्र्यंबकेश्वर या एकमेव तीर्थक्षेत्राला ‘प्रसाद’चा लाभ - Marathi News | Honor: The benefit of 'Prasad' to Trimbakeshwar, the only pilgrim center in Maharashtra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बहुमान : महाराष्ट्रतील त्र्यंबकेश्वर या एकमेव तीर्थक्षेत्राला ‘प्रसाद’चा लाभ

केंद्राच्या पर्यटन मंत्रालयाकडून घोषित करण्यात आलेल्या ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत २०१६-१७ साली काही शहरांमधील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्रांचा समावेश नव्याने करण्यात आला. ही योजना केंद्राच्या पर्यटन मंत्रालयाने २०१५मध्ये जाहीर केली. ...

सिडकोतुन केरळसाठी एक लाख रुपये व ट्रकभर सामानाची मदत - Marathi News | One lakh rupees for carriage of CIDCO and one truck aid | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोतुन केरळसाठी एक लाख रुपये व ट्रकभर सामानाची मदत

नाशिक/सिडको : केरळमध्ये पावसाने घातलेल्या थैमानामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते. महापुरानंतर आता केरळमध्ये मोठी हानी झाली असून केरळवासींयांना मदतीची खुप गरज आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन सिडकोतून मोठ्या प्रामणात केरळी बांधवाना मदत करण्याकरिता मदतीचे ...

नाशिक मनपा आयुक्त मुंढे यांच्या वाहिन्यांवरील मुलाखतीला आक्षेप - Marathi News | Objection to the interview of Nashik Municipal Commissioner Mundhe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मनपा आयुक्त मुंढे यांच्या वाहिन्यांवरील मुलाखतीला आक्षेप

अनेक वृत्त वाहिन्यांना मुलाखत देताना तुकाराम मुंढे आपली बाजु मांडत आहेत. मात्र असे करताना नगरसेवकांवर अप्रत्यक्षरीत्या टीका होत असून त्यांच्या हेतुविषयी शंका निर्माण होऊ लागल्या आहेत. ...

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब - Marathi News | nashik,seeking,chief,executive,officer's,decision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

नाशिक :  महाराष्ट  ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कर्मचाºयांवर कारवाई करण्याच्या कारवाईवरून मुख्य कार्याकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यातील अधिकारावरून निर्माण झालेल्या वादात अखेर मुख्य कार्यकारी अधिकाºयांची कारवाई ग्राहय धरण्यात आली असून संबंधित क ...

नांदगाव नगरपरिषदेने भरले ८६ लक्ष रुपये थकीत पाणीबिल - Marathi News | Nandgaon Municipal Council paid Rs 86 lakhs of water out of tired water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव नगरपरिषदेने भरले ८६ लक्ष रुपये थकीत पाणीबिल

जिल्हा परिषदेला करून दिले करारनाम्याचे स्मरण ...

नाशिक महापालिकेच्या मागासांच्या अखर्चित निधीबाबत चौकशीचे आदेश - Marathi News |  Inquiry orders regarding the latest fund of Nasik municipal corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेच्या मागासांच्या अखर्चित निधीबाबत चौकशीचे आदेश

नाशिक :  महापालिकेच्या अंदाजपत्रकात दलितवस्ती सुधारणा करण्यासाठी तीन टक्के तरतूद असते. मात्र त्याचा खर्चच होत नसल्याच्या तक्रारीवरून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडौले यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात शिवसेना नगरसेवक प्रशांत दिवे यांनी तक्रार ...

सदोष विजबिलांचा ग्राहकांना शॉक - Marathi News | False Shock customers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सदोष विजबिलांचा ग्राहकांना शॉक

कळवण - महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे कळवण शहर व तालुक्यातील वीज ग्राहक त्रस्त झाले असून वीजग्राहकांना चुकीचे रीडिंग, वाढीव स्वरूपात विजेची बिले यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...

पंचायत समिती सदस्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा - Marathi News | The mute front of the panchayat committee member protested against the attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचायत समिती सदस्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा

निवेदन : हल्लेखोरांवर कारवाईची मागणी ...