सटाणा:हरणबारी वाढीव उजवा कालवा व केळझर वाढीव कालवा क्रमांक आठच्या कामांचे तातडीने सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व प्रधान सचिव सुर्वे यांनी दिले असल्याची माहिती बागलाणच्या आमदार दीपीका चव्हाण यांनी दिले. ...
सुतार समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात अखिल महाराष्ट सुतार-लोहार संघाचे प्रदेश अध्यक्ष सुदाम खैरनार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त माने यांची भेट घेऊन त्यांना समाजाच्या मागण्यांचे निवेदन दिले. ...
महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे संस्थापक अध्यक्ष तथा नाशिक माहेश्वरी समाजाचे अध्वर्यू देवकिसन सारडा यांना महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या वतीने धुळ्यात होणाऱ्या सोहळ्यात महेशभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ...
निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या ड्रायपोर्टच्या कामात अडथळे कायम असून, कारखान्याकडे सर्वाधिक घेणे असलेल्या जिल्हा बॅँकेला जागेच्या मोबदल्यातून १०५ कोटी रुपये देण्याचा विषय मार्गी लागू पहात असतानाच आता विक्रीकर विभागाने ड्रायप ...
कळवण : गणेशोत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त झाल्याने खर्चालाही मर्यादा राहिलेली नाही. मंडप, देखावा, मिरवणूक, विद्युत व्यवस्था यावर एका मंडळाचा दहा दिवसांचा खर्च लाखोंच्या घरात गेला. गणपती बाप्पाचे आगमन ते विसर्जन दरम्यान श्रीच्या मूर्ती, पूजेच्या साहित्य ...
यापूर्वी एक व्यक्ती आणि एक संस्थेला दिला जाणारा संत रविदास पुरस्कार सध्या ५ व्यक्ती आणि एका संस्थेला दिला जात असून यापुढे हा पुरस्कार १० व्यक्ती आणि पाच संस्थांना देण्याची घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारी (दि. २४ ...