अहमदनगर शहरातील तोफखाना भागात एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा नराधमास व त्याला पाठीशी घालणा-यांना फाशी द्यावी या मागणीसाठी विशेष मागास प्रवर्ग महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. ...
नाशिक : अनैतिक संबंधातून प्रेयसीचा पती दशरथ ठमके यास मद्य पिण्याच्या बहाण्याने नेऊन धारदार शस्त्राने वार करून ठार मारणारा प्रियकर गणेश वसंत गरड (२२, रा़ नागचौक, जोशीवाडा, पंचवटी) व त्याचा साथीदार सुनील रामदास अहिरे (२९, रा़ फुलेनगर, पंचवटी) या दोघांन ...
येवला : येवला तालुक्यात पावसाळ्यात एकही जोराचा पाऊस झाला नाही. भरपावसाळ्यात विहीरी कोरड्याठाक पडल्या आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून पावसाच्या भरवशावर मका, सोयाबीन, बाजरी, कांदा यासारखी रब्बीची पिके उभी केली. बॅन्क आणि सोसायटीकडून कर्ज उप ...
नाशिक : भद्रकाली परिसरात कोयता घेऊन दहशत पसरविणारा सराईत गुन्हेगार फरहान उर्फ दहशत यास भद्रकाली पोलिसांनी सोमवारी (दि़२४) दुपारी बेड्या ठोकल्या़ याबरोबरच एका कारची तपासणी करून पंचवटी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली असून त्यांच्या कारमध्ये धारदार श ...
हरणबारी वाढीव उजवा कालवा व केळझर वाढीव कालवा क्रमांक आठच्या कामांचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व प्रधान सचिव सुर्वे यांनी दिल्याची माहिती बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली. ...
ग्रामीण भागातील ग्रामपंचायत अंतर्गत आपले सेवा केंद्र परीचालकांच्या नावाखाली गावाच्या विकास निधी चौदाव्या वित्त आयोगातुन रिम टोनर च्या नावाखाली सी.एस्.सी.-एसपी.व्ही.कंपनीला दरमहा एका केंद्रचालकामागे १२३३१ रूपये जातात. परंतु संगणक परीचालकाला प्रत्यक्षा ...
एकीकडे महापालिकेच्या वतीने पाणीपट्टी, घरपट्टीच्या देयकावर पाणीबचतीचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे मनपाच्याच पाणीपुरवठा विभागाकडून या आवाहनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...