कडाउन झालेल्या बसच्या दुरुस्तीसाठी पाठविण्यात आलेला अतांत्रिक कारागीर दोन बसमध्ये सापडून जखमी झाल्याचा गंभीर प्रकार गेल्या सोमवारी ठक्कर स्थानकात घडल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ...
येथील मखमलाबाद वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष व ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकड (८०) यांचे गुरु वारी (दि.१८) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते गत काही दिवसांपासून आजारी होते. ...
: श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहरातील हनुमान मंदिरांमध्ये शुक्रवारी (दि. १९) सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत जन्मोत्सव सोहळा होणार असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जन्मोत्सव सोहळ्यासाठी मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आ ...
शासनाकडून ६० वर्ष वयाच्या व्यक्तीला ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र दिले जाते. मात्र एसटी बसमध्ये तिकिटावरील ५० टक्केसवलत घेण्यासाठी ६५ वयाची अट असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र असूनही त्यांना लाभ मिळत नसल्याने ज्येष्ठांमध्ये काहीशी नाराजी आहे. ...
पंचवटी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे पंचवटी विभागीय मनपा कार्यालयातील कामकाजावर परिणाम जाणवत आहे. आचारसंहिते कामे नसल्याने आणि ... ...
२०१४ च्या पुर्वी असलेल्या मुद्यांच्या आधारे मतेही मागता येणार नाही. त्यामुळे पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जे काम केले त्या कामाचा कस या निवडणुकीत लागणार असल्याचा निर्वाळा शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी दिला. ...
नेते प्रचारात आहेत तर मंत्रालयीन अधिकारी निवांत आहेत. याला असंवेदनशीलता नाही म्हणायचे तर काय? Government's insensitivity about known problems of farmers ...