लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

वृक्षलागवडीत नाशिक अग्रेसर - Marathi News |  Nashik advance in tree plantation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वृक्षलागवडीत नाशिक अग्रेसर

राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानात नाशिक जिल्ह्याला १ कोटी ९६ लाख ३० हजार ५८१ रोपे लागवडीचे लक्ष्य देण्यात आले होते. यापैकी बुधवारी (दि.१४) सायंकाळपर्यंत जिल्ह्याचे वृक्षारोपण १ कोटी ७७ लाख ७२ हजार ७६३ पर्यंत पोहोचले. जिल्ह्याने राज्यात आघाड ...

भटके विमुक्त समाज परिषदेतर्फे आंदोलन - Marathi News |  Protests by the Wandering Liberation Society | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भटके विमुक्त समाज परिषदेतर्फे आंदोलन

भटके विमुक्त समाज विकास परिषदेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बुधवारी (दि. १४) एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. ...

पूरग्रस्तांना प्रत्यक्ष भरपाईची अपेक्षा - Marathi News |  Expect direct compensation for flood victims | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूरग्रस्तांना प्रत्यक्ष भरपाईची अपेक्षा

गोदावरीला आलेला महापूर आणि सातत्याने होणाऱ्या पावसामुळे परिसरातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, मोहगाव, बाभळेश्वर, जाखोरी, हिंगणवेढा, लाखलगाव या ठिकाणी अनेकांचे नुकसान झाले. शेकडो एकर जमिनीतील पिकांचे नुकसान झाले, तर अनेकांची घरे जमीनदोस्त झाली. ...

‘कालिदास’च्या उत्पन्नात झाली तब्बल २० लाखांची घट - Marathi News |  'Kalidas' income fell by nearly Rs 3 lakh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘कालिदास’च्या उत्पन्नात झाली तब्बल २० लाखांची घट

कालिदास कलामंदिरचे नूतनीकरण केल्यानंतर या नाट्यगृहाकडील हौशी रंगकर्मींचा तसेच व्यावसायिकांचा कल वाढून उत्पन्नात वाढ होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षातील चित्र उलटेच असून नूतनीकरणानंतर वर्षभरात नाट्यगृहाच्या उत्पन्नात तब्बल २० लाख रुपये घटल्याचेच ...

गावठाणातील वाड्यांच्या समस्याही कायम - Marathi News | The problems of the village wadas also persist | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गावठाणातील वाड्यांच्या समस्याही कायम

दहा वर्षांपूर्वी जलसंपदा विभागाने आखलेल्या पूररेषेमुळे शेकडो मिळकती त्यात अडकल्या असून गावठाणाची सुटकाही झालेली नाही. एकीकडे पूररेषेतील वाड्यांच्या पुनर्विकासासाठी परवानगी दिली जात नाही आणि दुसरीकडे मात्र वाडे धोकादायक असल्याने ते रिक्त करण्यासाठी नो ...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवराव भणगे यांचे निधन - Marathi News |  Senior social worker Madhavrao Bhaane passed away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवराव भणगे यांचे निधन

जिल्हा सरकारी व परिषद बँकेचे माजी अध्यक्ष, राज्य कर्मचारी संघटनेचे माजी पदाधिकारी तसेच सेवानिवृत्त विक्र ीकर अधिकारी माधवराव पांडुरंग भणगे (८१) यांचे हृदयविकाराने निधन झाले. ...

एक हजाराची लाच घेताना पोलीस ताब्यात - Marathi News |  One thousand bribe in police custody | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक हजाराची लाच घेताना पोलीस ताब्यात

रिक्षावर कारवाई टाळण्यासाठी चालकाकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना बुधवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संशयित पोलीस शिपाई दिनेश शेडजी चव्हाण (बक्कल- २४८०) यास रंगेहाथ ताब्यात घेतले. ...

राज हटले; दादा आले, कमळात अडकले ढिकले! - Marathi News |  Raj shunned; Grandpa came, got stuck in lotus lid! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज हटले; दादा आले, कमळात अडकले ढिकले!

सत्ता नसेल तर मग राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता होणे स्वाभाविकच असते. पक्ष म्हणजे पक्षातील नेत्यांची प्रामुख्याने तशी तळमळ असतेच. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे तसेच होत आहे. पक्षाची ‘राज’कीय भूमिका कळेनासी झाली आहे. ...