विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कॉँग्रेस, राष्टÑवादीच्या अनेक आमदार, पदाधिकाऱ्यांनी राजकीय भवितव्य आजमाविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पक्षांतरे करून काहींनी भाजप, तर काहींनी सेनेत प्रवेश केल्याने राज्यातील वातावरण निवडणुकीपूर्वी एकतर्फी फि ...
विधानसभा निवडणुकीच्या दोन महिने अगोदरपासून प्रत्येक इच्छुक उमेदवाराने मतदारसंघाचा राजकीय व सामाजिक अभ्यास करण्याबरोबरच, ठिकठिकाणच्या समर्थक, हितचिंतकांचे मेळावे, बैठका घेऊन निवडणुकीला कल जाणून घेतला असला तरी, प्रत्यक्ष नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्य ...
लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयातील मानसशास्त्र संशोधन केंद्र पदव्युत्तर पदवी विभागाकडून जनजागृतीकरिता प्रबोधनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ...
पांडाणे -साडेतिनशक्ती पिठांपैकी आद्यपिठ असलेल्या सप्तशृंगीदेवीची कोजागरी पोर्णिमेनिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत महापुजा करण्यात आली . यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. लाखो भाविक भगवती चरणी नतमस्तक झाले ...
नांदगाव : दारू पिऊन होणारे राडे शिविगाळ, त्यातून होणाऱ्या मारामा-या यामुळे अवघे गावही दारूला वैतागलेले.... कुठेतरी हे थांबले पाहिजे म्हणून पोही गावातल्या तरूणांनी एकत्र येऊन दारूच्या बाटल्या रस्त्यावर फोडल्या व गावठी दारूचे ड्रम रस्त्यावरच उलटे केले. ...