लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

बलिप्रतिपदानिमित्त रेड्यांची मिरवणूक - Marathi News |  A procession of ray of sacrifice | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बलिप्रतिपदानिमित्त रेड्यांची मिरवणूक

दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमवारी (दि.२८) सायंकाळी विविध ठिकाणी रेड्यांची ढोल-ताशांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात बलिप्रतिपदेला नाशिक शहरात विशेषत: पंचवटीत रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्याची पूर्वापार परंपरा आहे. ...

भावगीत, भक्तिगीतांचा कार्यक्रम रंगला - Marathi News |  Bhagat, a program of devotional songs took place | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भावगीत, भक्तिगीतांचा कार्यक्रम रंगला

राणेनगर येथील वामनराव सोनवणे प्रतिष्ठानतर्फे आयोजित दिवाळी पाडव्यानिमित्त मेघमल्हार प्रस्तुत भावगीत व भक्तिगीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सूर निरागस हो.., मेरे वतन के लोगो.. आदी गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. ...

केव्हा तरी पहाटे, उलटून रात्र गेली.. - Marathi News |  Sometimes in the morning, it was late night. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केव्हा तरी पहाटे, उलटून रात्र गेली..

केव्हा तरी पहाटे, लाजून हसणे अन हसून ते पाहणे, काळ्या मातीत मातीत, शोधू मी कुठे कशी तुला प्रिया, निसर्गराजा सांग एकतोय, गणनायका गणदैवताय अशी विविध भक्ती व भावगीतांनी रागिणी कामतीकर यांनी जेलरोड पहाट पाडवा कार्यक्रमात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ...

आली माझ्या घरी ही दिवाळी... - Marathi News |  This Diwali came to my house ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आली माझ्या घरी ही दिवाळी...

ऋतू हिरवा, घनश्याम सुंदरा... या आणि अशा लोकप्रिय गाण्यांचे सादरीकरण युनिक ग्रुपच्या वतीने आयोजित पाडवा पहाट कार्यक्र मात करण्यात आले. खंडोबा रायाच्या, हरे कृष्णा हरे कृष्णा, आली माझ्या घरी ही दिवाळी, शोधू मी, वारा गाई गाणी.. या गीताला श्रोत्यांकडून व ...

पहाटेच्या गारव्यात ‘उठी श्रीरामा’चे स्वर गुंजले - Marathi News |  In the morning, the voice of 'Uthi Sriram' echoed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहाटेच्या गारव्यात ‘उठी श्रीरामा’चे स्वर गुंजले

पहाटेच्या गारव्याबरोबरच आकाशकंदिलांची रोषणाई, सर्वत्र आनंद उल्हासाने भरलेल्या प्रसन्न वातावरणात उठी श्रीरामा.., ओंकारप्रधान.. या भाव व भक्ती गीतांनी सुरू झालेली दीपावली स्वरांची पहाट सुरमयी झाली. हळूहळू सूर्यकिरणांबरोबर खुलत गेलेल्या या मैफलीत रंग भर ...

ब्लाइन्ड वेल्फेअरतर्फे दिवाळी साजरी - Marathi News |  Celebrate Diwali with Blind Welfare | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ब्लाइन्ड वेल्फेअरतर्फे दिवाळी साजरी

दि ब्लाइंड वेल्फेअर आॅर्गनायझेशन व लायन्स क्लब कॉर्पोरेट यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स क्लब हॉल येथे दिवाळी उत्सव व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गरजू अंध बांधवांना एक किलो मिठाई व कपड्यांचे वितरण करण्यात आले ...

साहित्य परिषदेतर्फे सत्कार सोहळा - Marathi News |  A Literary Conference felicitation ceremony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साहित्य परिषदेतर्फे सत्कार सोहळा

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेतर्फे जेलरोडच्या गणेश व्यायामशाळा सभागृहात दहावीत मराठीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. ...

भव्य कार्यासाठी मन:शांती आवश्यक :  श्रीश्री रविशंकरजी - Marathi News |  Great work requires peace of mind: Shri Ravi Shankar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भव्य कार्यासाठी मन:शांती आवश्यक :  श्रीश्री रविशंकरजी

ज्यांचे मन शांत आणि डोके शीतल असते, त्याच व्यक्ती जगात काही भव्य-दिव्य कार्य उभे करू शकतात. भडक डोक्याची माणसे अधिक विचार करू शकत नाहीत. त्याउलट शांत चित्त असणारी माणसे कोणत्याही प्रसंगात अधिक विचार करून मार्ग शोधतात. त्यामुळे मन शांत ठेवून उत्साहाने ...