लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

पांगरी येथील रेशन दुकान सील - Marathi News | Seal ration shop at Pangri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पांगरी येथील रेशन दुकान सील

सिन्नर : गेल्या काही महिन्यांपासून नियमित धान्य वितरीत होत नसल्याच्या तक्रारीची दखल घेत पुरवठा विभागाकडून तालुक्यातील पांगरी येथील स्वस्त रेशन दुकान सील केले आहे. ...

पावसाच्या भीतीमुळे कांदा विक्रीत वाढ - Marathi News |  Onion sales rise due to fear of rain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसाच्या भीतीमुळे कांदा विक्रीत वाढ

वणी : हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज व अचानक येणाऱ्या पावसाच्या भीतीमुळे तसेच कांदा दरातील तेजीची स्थिती पाहुन उत्पादकांनी कांदा विक्र ीसाठी अग्रक्र म दिला. ...

नाशकातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ; विनयभंगाच्या तीन घटना - Marathi News | Nashik city's women safety questioned; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ; विनयभंगाच्या तीन घटना

गंगापूर शिवारात शुक्रवारी व रविवारी वेगवेगळया घटनांमध्ये दोन महिलांचा विनयभंग झाला असून उपनगरमधील एक महिलेचा विनयभंग करतानाच संशयिताने धारदार शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. शहरात अशा प्रकारच्या गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ ह ...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना टमाट्याचा आधार ! - Marathi News |  Tomato support to disadvantaged farmers! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना टमाट्याचा आधार !

वणी : अतिवृष्टीच्या तडाख्याने हैराण व हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतक-यांना आता टमाट्याचा आधार आहे. ...

लासलगावी कांदा दरात तेजी - Marathi News | Lasalgavi onion prices fast | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी कांदा दरात तेजी

लासलगाव : दक्षिणेकडील राज्यांबरोबरच नाशिक जिल्ह्यातही कांदा आवक घटल्याने येथील बाजार समितीत सोमवारी तीनशे रूपयांची तेजी होऊन ५६९७ रूपये सर्वाधिक भाव जाहीर झाला. ...

माळेगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News |  Farmer commits suicide in Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माळेगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या

मनमाड: येथून जवळच असलेल्या माळेगाव (कर्यात) गावातील युवा शेतकरी किरण दतू उगले (३०) यांनी कर्जबाजारीपणा व अतिवृष्टीमुळे पिके उध्वस्त झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. ...

विंचूरला द्राक्षबागांसह शेतपिकांना फटका - Marathi News | Vancouver hits farmers with vineyards | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विंचूरला द्राक्षबागांसह शेतपिकांना फटका

विंचूर : परतीच्या पावसाने विंचूरसह परिसरातील शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांसह डाळींब, मका, बाजरी आदि शेतिपकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

नाशिक शहरावर पसरली धुक्याची चादर - Marathi News | Fog sheet spread over Nashik city | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरावर पसरली धुक्याची चादर

नाशिक :आज पहाटेपासून नाशिक शहर दाट धुक्याची चादर पसरली होती सकाळी आठ वाजेपर्यंत सूर्य दर्शन झाले नाही (व्हिडीओ- प्रशांत ... ...