माळेगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 12:40 PM2019-11-04T12:40:48+5:302019-11-04T12:41:49+5:30

मनमाड: येथून जवळच असलेल्या माळेगाव (कर्यात) गावातील युवा शेतकरी किरण दतू उगले (३०) यांनी कर्जबाजारीपणा व अतिवृष्टीमुळे पिके उध्वस्त झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली.

 Farmer commits suicide in Malegaon | माळेगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या

माळेगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या

Next

मनमाड: येथून जवळच असलेल्या माळेगाव (कर्यात) गावातील युवा शेतकरी किरण दतू उगले (३०) यांनी कर्जबाजारीपणा व अतिवृष्टीमुळे पिके उध्वस्त झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. उगले यांना साडेतीन एकर शेती असून सध्या झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील कांदे व मका ही पिके हातची गेल्याने ते हवालदिल झाले होते. त्यांच्यावर बँकेचे व हात उसनवार घेतलेले कर्ज असल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.

Web Title:  Farmer commits suicide in Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक