उमराणे : मागील आठवड्यात बाजारभावाचा उच्चांक गाठणाऱ्या लाल व उन्हाळी कांद्याच्या दरात दोन दिवसात मंगळवार (दि. १०) रोजी येथील बाजार समितीत तब्बल सात हजारांची घसरण झाली आहे. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या आर्थिक स्थितीमुळे रखडलेला कामगार करार यंदाही होण्याची कोणतेही चिन्ह दिसत नाही. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन लागू करावे की कराराच्या तरतुदी अंमलात आणाव्यात हा मुद्दा ज्वलंत असल्याने आगामी काळात एस. टी. कामगारांना पुन्हा एकद ...
मूळ बिहारची असलेली पीडित महिला भाडेतत्त्वावर सिडको परिसरातील आश्विननगर येथे राहत होती. १० सप्टेंबर २०१० साली पीडितेचा घरमालकाने विनयभंग केल्याची घटना घडली होती. ...
देवळाली शहरात प्लॅस्टिकमुक्ती, स्वच्छता जनजागृती अभियान मोहीम राबविण्यात आली.‘प्लॅस्टिक से रक्षा, स्वच्छता ही सुरक्षा’ अभियानांतर्गत सुमारे ७७ पोते प्लॅस्टिक कचरा संपूर्ण देवळाली शहरातून जमा करण्यात आला. येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून स्वच्छता ...
ज्येष्ठ नागरिक तसेच निराधार व्यक्ंितना आधार देण्यासाठी सुरू असलेल्या योजनांचे कामकाज अतिशय संथगतीने सुरू असल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. सदर प्रकरणे निकाली काढण्याची रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. ...
नाशिकरोड रेल्वेस्थानकात रेल्वेगाडी आगमन व निर्गमनाची सूचना देणारी पितळी घंटा रविवारीअखेर इतिहास जमा होऊन तिची रवानगी भुसावळच्या वस्तू संग्रहालयात करण्यात आली. ...