देवळा : देवळा येथील कोविड सेंटरमध्ये उपचारानंतर पूर्णपणे बरे झालेल्या १२ रु ग्णांना रविवारी घरी सोडण्यात आले. तालुक्यात आतापर्यंत सापडलेल्या २८ कोरोना बाधित रु ग्णांपैकी एका वृध्द महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून २० रु ग्णांना पूर्णपणे बरे झाल ...
ओझर : परिसरात बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर व कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी ‘मी घरातच थांबणार आणि कोरोनाची साखळी तोडणार’ असा निश्चय करीत ओझरमधील नागरिकांनी ओझर ग्रामपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत दोन दिवसीय जनता कर्फ्यू यशस्वी के ...
नाशकातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेतील सत्ताधारी मात्र त्यांच्या राजकारणात गुंतले आहेत. यात परस्परांना आडवे जाण्याचे शह-काटशह तर केले जात आहेतच, शिवाय तिजोरीत खडखडाट असताना घेणेकरी संस्थांवर कृपादृष्टी केली गेल्याने संशयही ...
आहुर्ली : कोरोना रोगाची गडद छाया सर्वत्र पसरली असतानाच तिचा तीव्र फटका शेती व्यवसायालाही बसला आहे. इगतपुरी- त्र्यंबकेश्वर तालुका भात शेतीसह नागली, वरई आदी खरीप पिकाचे आगार मानले जाते. यंदा मात्र कोरोनामुळे खरिप लागवड खोळंबली आहे. ...
मालेगाव : येथील ज्येष्ठ पत्रकार स्व. दत्ता वडगे यांना मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. स्व. वडगे शहरातील अनेक संस्थांचे संस्थापक होते. ...
चांदवड : चांदवड तालुका रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाच्या वतीने दलित समाजावर झालेल्या अन्यायाबाबत निषेधाचे निवेदन प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक गजानन राठोड यांना देण्यात आले. ...
कळवण: संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत सप्तशृंगीमातेचे शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडाचा एकीकडे मोठ्या प्रमाणावर विकास होत असताना, हाकेच्या अंतरावरील महर्षी मार्कण्डेय यांची तपोभूमी असलेल्या मार्कण्डेय पर्वतावर काहीअंशी वनविभागाच्या माध्यमातून झालेली क ...
नाशिक : लॉकडाऊनमुळे नाशिक जिल्ह्यातील पाचशेहून अधिक ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा कालावधी संपुष्टात आला असल्याने आता प्रशासक नियुक्त करण्यात येणार असून, त्यासाठी महाविकास आघाडीने राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत. ...