खडकी : येथील गावालगत असलेल्या पिंपळा धरणाला मर्यादेपेक्षा जास्त पाणी झाल्याने धरणाची धारण क्षमता कमकुवत झाली आहे. सदर धरणात अतिरिक्त पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढला असला तरी पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. ...
कसबे सुकेणे : कसबे सुकेणे येथे कोरोनाच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन कसबे सुकेणे ग्रामपालिका आणि व्यापाऱ्यांनी शहरात रविवारपासून (दि.१२) दोन दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर केला असल्याची माहिती कसबे सुकेणे ग्रामपालिकेने दिली. ...
देवळा : शहरातील सलून व्यावसायिकांची दुकाने २२ मार्चपासून लॉकडाऊननंतर आजपर्यंत बंदच असल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे देवळा शहरात १३ जुलैपर्यंत असलेला जनता कर्फ्यू संपण्याची प्रतीक्षा आता शहरातील ३५ सलून व्यवसायिक करीत ...
नाशिक : भय इथले संपत नाही... अशीच काही अवस्था नाशिक तालुक्यातील दारणाकाठाची आहे. कारण येथील गावांनी तीन चिमुकले व एका आजोबाला बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावले आहे. या भागात बिबट्याची दहशत कमी व्हावी व हल्ले थांबावे यासाठी वनविभागाने लोकसाक्षरतेच्या द ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरातील गुलाब शेती कोरोनामुळे संकटात सापडली असून, व्यापाऱ्यांची मागणी नसल्याने लाखो रुपयांचे गुलाब फुले फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ...
चांदोरी : मुंबई, पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तेथील मालिका व चित्रपटांचे चित्रीकरण रद्द झाल्याने निर्मात्यांनी सांगली, सातारा परिसरात चित्रीकरणास प्राधान्य दिले आहे. तेथेही अडचणी निर्माण झाल्याने निर्मात्यांना नाशिक व गोदाकाठ परिसर चित्रीकरणा ...
पंचवटी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेल्या साडेतीन महिन्यांपासून मंदिर, मठ व आश्रम बंद केले असल्याने शेकडो भाविकांना देवदर्शनापासून वंचित राहावे लागत आहे. नाशिक हे पवित्र तीर्थस्थळ आहे. सध्याची परिस्थिती पाहता आगामी श्रावण महिना लक्षात घेऊन विविध प्रक ...
पंचवटी : टमाटा शेतमालाचा हंगाम सुरू झाला असून, यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच टमाटा उत्पादक शेतकऱ्यांना २० किलो जाळीला ७०० ्न्नरुपयेपर्यंत दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दोन दिवसांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत १५ ते २० रु पये प्रति ...