लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

८३ संशयितांना बेड्या :गुटखा-मटका मुक्त उत्तर महाराष्ट्रासाठी पोलीस सरसावले - Marathi News | Police rushed for Gutkha-Matka free North Maharashtra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :८३ संशयितांना बेड्या :गुटखा-मटका मुक्त उत्तर महाराष्ट्रासाठी पोलीस सरसावले

पोलिसांनी या कारवायांमध्ये एकुण ३ कोटी ४८ लाख १४ हजार ४९० रुपयांचा गुटखा तसेच दुचाकी, चारचाकींसारखे नऊ वाहने जप्त केली आहेत. या पाचही जिल्ह्यांत चोरी-छुप्या पध्दतीने ग्रामीण भागात होणारी गुटख्याची विक्री पुर्णपणे थांबवून गुटखा मुक्त उत्तर महाराष्ट्र ...

दिंडोरी तालुक्यात धुक्यामुळे द्राक्षांना तडे जाण्याची भिती - Marathi News | Fear of fog in Dindori taluka due to fog | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यात धुक्यामुळे द्राक्षांना तडे जाण्याची भिती

पांडाणे : दिंडोरी तालुक्यात प्रामुख्यांने नगदी पिक म्हणून घेतल्या जाणाऱ्या द्राक्षांना धुक्यामुळे तडे जाण्याची भीती व्यक्त होत असून रब्बी पिकांनाही ढगाळ हवामान, अवकाळी पाऊस व दवबिंदूंमुळे मावा व करपा आदी रोगांनी विळखा घातल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झा ...

हरविलेली पेन्शनची रक्कम ‘त्या’ दोघांमुळे मिळाली परत! - Marathi News | The lost pension amount was returned by 'those' two! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरविलेली पेन्शनची रक्कम ‘त्या’ दोघांमुळे मिळाली परत!

सटाणा : सध्याच्या काळात पैसा हेच मानवाचे सर्वस्व होऊन बसले आहे. पन्नास हजार रुपये सापडल्यानंतर कोणालाही त्याचा मोह होईल, मात्र येथील सटाणा मर्चंट्स को-ऑपरेटीव्ह बँकेचे अल्पबचत प्रतिनिधी व ग्राहकाने बँकेच्या पायरीवर पडलेली एका ज्येष्ठ नागरिकाच्या पेन् ...

धुक्यामुळे कांदा पिक मावा,करपाच्या विळख्यात - Marathi News | Onion crop rot due to fog | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धुक्यामुळे कांदा पिक मावा,करपाच्या विळख्यात

जळगाव नेऊर : परिसरात सतत बदलणारे वातावरण शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याने पाऊस दव, धुके या त्रिसूत्रीत अडकलेल्या कांदा पिकाला मावा आणि करपा रोगाने ग्रासले आहे. महागडी किटकनाशके, बुरशीनाशकांची फवारणी करुनही उपयोग होत नसला तरी पीक वाचविण्यासाठी शे ...

तरसाळी फाट्यावर बस-कंटेनर अपघातात दोन गंभीर जखमी - Marathi News | Two critically injured in bus-container accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तरसाळी फाट्यावर बस-कंटेनर अपघातात दोन गंभीर जखमी

सटाणा : बस व कंटेनर यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. सदर अपघात गुरुवारी (दि. १७) सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास शिर्डी -साक्री महामार्गावरील तरसाळी फाट्यावर घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली ...

अभोणा परिसरात कांदा पिकावर करपा, मर रोगाचा प्रादूर्भाव - Marathi News | Tax on onion crop in Abhona area, outbreak of Mar disease | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभोणा परिसरात कांदा पिकावर करपा, मर रोगाचा प्रादूर्भाव

अभोणा : शहर परिसरात काही दिवसापासून दिवसभर ढगाळ वातावरण आणि पहाटेच्या वेळेस दाट धुके व दवबिंदू पडत असल्यामुळे लावणी झालेल्या उन्हाळ कांदा पिकाबरोबरच रोपांवर करपा व मररोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्याने कांदा उत्पादक हैराण झाले आहेत. महाग ...

कारसूळ परिसरात बिबट्याच्या दर्शनाने ग्रामस्थ भयभीत - Marathi News | Villagers frightened by leopard sighting in Karsul area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कारसूळ परिसरात बिबट्याच्या दर्शनाने ग्रामस्थ भयभीत

पिंपळगाव बसवंत : परिसरातील कारसूळ येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी केली जात आहे. ...

शासकीय आश्रमशाळा रोजंदारी कर्मचारीप्रश्नी सरकार सकारात्मक - Marathi News | Government Ashram School Salary Staff Question Government Positive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासकीय आश्रमशाळा रोजंदारी कर्मचारीप्रश्नी सरकार सकारात्मक

कळवण :शासकीय आश्रमशाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण दाखल असून त्याचा निर्णय लागल्यानंतर या कर्मचाऱ्यांबाबत महिनाभरात सकारात्मतेने निर्णय घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत ...