लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

देवमामलेदारांच्या स्मारक नूतनीकरणाचा आज शुभारंभ - Marathi News | Renovation of Devmamaledar's memorial started today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवमामलेदारांच्या स्मारक नूतनीकरणाचा आज शुभारंभ

सटाणा : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि.३) येथील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारक नूतनीकरण व सुशोभीकरणाचा शुभारंभ होणार असून या ऐतिहासिक सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या तयारीचा आढावा घेण्यासाठी बागल ...

निर्मळ बाणगंगेसाठी गाव कारभारी उतरले पाण्यात - Marathi News | Village steward descended into the water for Nirmal Bangange | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निर्मळ बाणगंगेसाठी गाव कारभारी उतरले पाण्यात

कसबे सुकेणे : माझी वसुंधरा अभियानांतर्गत गावाचे कारभारी थेट गुढघाभर पाण्यात उतरले आणि इतर कर्मचारी व नागरिकांच्या बरोबरीने काम करत तब्बल दहा टन कचरा संकलित केला. ...

'इको टुरिझम'द्वारे उंबरठाण दुर्गम आदिवासी भाग होणार समृध्द - Marathi News | Umberthan remote tribal areas will be enriched through 'eco-tourism' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'इको टुरिझम'द्वारे उंबरठाण दुर्गम आदिवासी भाग होणार समृध्द

पिंपळसोंड या आदिवसासी पाड्याचा विकास वन पर्यटनद्वारे साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अत्यंत दुर्गम आदिवासी भाग असलेल्या या परिरसरातील वन आणि वन्यजीव संवर्धनाकरिता स्थानिक लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे ...

सामनगावला नर बिबट्या अडकला पिंजऱ्यात - Marathi News | A male leopard is trapped in a cage in Samangaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सामनगावला नर बिबट्या अडकला पिंजऱ्यात

बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने सुभाष जगताप यांच्या शेतात पिंजरा लावला होता. रात्री उशिरा सावजाच्या शोधात असलेला बिबट्या या पिंजऱ्यात अडकला. ...

... पण केंद्रीय अर्थसंकल्पानं पुन्हा एकदा जनतेला मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलं : अजित पवार - Marathi News | ncp leader deputy chief minister ajit pawar criticize on union budget 2021 nirmala sitaraman paliament | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... पण केंद्रीय अर्थसंकल्पानं पुन्हा एकदा जनतेला मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलं : अजित पवार

अर्थसंकल्प नशीबावर सोडून चालत नाही, क्रिकेट सामन्यांच्या वक्तव्यावरून पवारांना अर्थमंत्र्यांना टोला ...

नाशिककरांना खूशखबर! मेट्रोला मंजुरी! नागरीकांकडून स्वागत - Marathi News | Good news to Nashik residents! Metro approved! Welcome from the citizens | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांना खूशखबर! मेट्रोला मंजुरी! नागरीकांकडून स्वागत

नाशिक- केंद्रशासनाच्या अर्थंसकल्पात नाशिक मेट्रेासाठी २ कोटी ९२ कोटी रूपये मंजुर करण्यात आल्याने नाशिककरांमध्ये अत्यंत उत्साहाचेे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट होईलच परंतु नाशिकचा विकास आता मेट्रोच्या वेगाने हेाईल असा विश ...

नऊ मुस्लिम जोडप्यांचा सामूहिक विवाह - Marathi News | Mass marriage of nine Muslim couples | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नऊ मुस्लिम जोडप्यांचा सामूहिक विवाह

समाजातील गरीब-श्रीमंतीची दरी कमी करण्यासाठी अशाप्रकारचे विवाह सोहळे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांनीसुध्दा विवाह अगदी साधेपणाने करण्याची शिकवण समाजाला दिली आहे, हे विसरुन चालणार नसल्याचे मोईन मियां यांन ...

अखिल की आखिल होईना बोध ! - Marathi News | Akhil ki akhil hoina bodh! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखिल की आखिल होईना बोध !

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवणे हे शिवधनुष्य पेलण्याइतकेच कर्मकठीण कार्य असते. मूळात हा विषय अभिजात साहित्याशी निगडित असल्याने त्यासंबंधीचे प्रत्येक कार्य हे तितक्याच गांभिर्याने होणे अपेक्षित असते. मात्र, शनिवारी जेव्हा संमेलनाच्या बो ...