यावर्षी घटस्थापनेपासून दसरा नवव्या दिवशी असला तरीही नवरात्रोत्थापन आठव्या दिवशीच असल्याने यंदाचे वर्षी नवरात्र आठच दिवसांचे आहे. चतुर्थी तिथीचा क्षय झाल्याने नवरात्र आठ दिवसांचे झाले आहे. यापूर्वी अनेक वेळेस असे झालेले आहे. ...
नवरात्रोत्सवात ग्रामदैवत असलेल्या कालंका देवीच्या दर्शनासाठी शंभर रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय कालंका देवी संस्थानने अखेर मागे घेतला आहे. त्यामुळे भाविकांना आता विनाशुल्क दर्शन मिळणार आहे; मात्र दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी करावीच लागणार आहे. नोंदणीसाठी ...
कोरोनाच्या संकटकाळात अनेकांना आधार ठरलेली शिवभोजन थाळी कोरोनानंतरही नागरिकांची क्षुधाशांती करीत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाही मागील महिन्यात तब्बल ४ लाख २६ हजार जणांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला. एका महिन्यातील हा विक् ...
येथील बाजार समितीत एक लाखाहून अधिक जुडी कोथिंबीरची आवक होऊनही कोथिंबिरीचे दर वाढले असून, मंगळवारी सायंकाळी कळवण तालुक्यातील शेतकऱ्याच्या कोथिंबिरीला १५० रुपये, तर दुसऱ्या दोन शेतकऱ्यांच्या कोथिंबिरीला प्रत्येकी १३० आणि १३६ रुपये जुडीचा दर मिळाला. केव ...
मागील चार दिवसात गिरणारे-गंगाम्हाळुंगी आणि दिंडोरी वन परिमंडलातील वाडगाव, जुने धागुर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात दोन बालिकांना आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर नाशिक पूर्व-पश्चिम वन विभाग खडबडून जागा झाला आहे. ...
कळवण येथे काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक करून लोकशाही तत्त्वाला हरताळ फासण्याचे काम केले. या मुद्द्यावरून मंगळवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालयाच्या पायरीवर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घ ...