मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस गाडी आटगावजवळ सुमारे सव्वा तास अडकून पडल्याने रात्री साडेनऊ वाजता नाशिकरोडला पोहोचणारी गाडी रात्री अकरा वाजता नाशिकरोड स्थानकावर पोहोचली. आटगावजवळ मालगाडीचे इंजिन नादुरुस्त झाल्याने पंचवटी एक्सप्रेससह अन्य गाड्यांनाही विल ...
केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेविरोधात देशात काही ठिकाणी युवकांकडून विरोध होत आहे. रेल रोको केला जात आहे. त्यामुळे रविवारी दुसऱ्या दिवशीही रेल्वे वेळापत्रकावर परिणाम होऊन बिहारला जाणाऱ्या व येणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात ...
केरळमधील अलपुझा येथे झालेल्या राष्ट्रीय टेबल-टेनिस स्पर्धेत रविवारी रात्री झालेल्या अंतिम सामन्यात नाशिकच्या तनिषा कोटेचा हिने १७ वर्षांखालील गटात विजेतेपदाला गवसणी घातली आहे. कोलकाताच्या नॅशनल कोचिंग सेंटरच्या शुभंकृता दत्ता हिला ४-० असे चारीमुंड्या ...
जिल्ह्यात रविवारी (दि.१९) तब्बल ३९ रुग्ण नवीन कोरोनाबाधित, तर २० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्या दीडशेपार जाऊन १५८ पर्यंत पोहोचली आहे. ...
माउली... माउली.. असा आकाशाला गवसणी घालणारा आवाज, टाळ-मृदंगाचा दमदार ठेका, भगव्या पताकांनी केलेली दाटी, ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ असा नामजप करीत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचा ‘रिंगण सोहळा’ सिन्नर तालुक्यातल ...