Leopard Accident Video : बिबट्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आयएएफ अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. सुशांत नंदा यांनी याच घटनेचा एक दुसरा व्हिडीओही शेअर केला आहे. ...
मालेगाव : शहरातील आयेशानगर भागात असलेल्या बिस्मिल्लानगरात राहणाऱ्या शेख शहजाद शेख असलम (१६) या तरुणाचा गिरणा बंधाऱ्यात बुडाल्याने मृत्यू झाला. किल्ला पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ...
मनमाड ते अंकईदरम्यान रेल्वेमार्गाचे काम करायचे असल्याने पंचवटी, जनशताब्दी, नंदीग्राम, राज्यराणी, आदी गाड्या २५ ते २८ जूनदरम्यान बंद ठेवण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, अग्निपथ योजनेला विरोध सुरू असल्यामुळे बिहारहून येणारी पाटल ...
पावसाची प्रतीक्षा असलेल्या जिल्ह्यात मंगळवारी सकाळच्या सुमारास काही तालुक्यांमध्ये तुरळक पाऊस झाला तर सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. अवघ्या अर्धा-पाऊण तास झालेल्या जोरदार पावसाने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. ...
Double Murder : वादातून मंगळवारी सकाळी रामदास आनाजी सुडके (६०) व सरुबाई रामदास घोडके (६५) या आई वडिलांचा डोक्यात काठी घालून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...