लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

गोदापार्कमध्ये कोयता, चाकू फिरवला अन् दोघा गुंडांच्या हाती बेड्या पडल्या! - Marathi News | In Nashik's Godapark, Koyta turned a knife and the two gangsters were handcuffed! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदापार्कमध्ये कोयता, चाकू फिरवला अन् दोघा गुंडांच्या हाती बेड्या पडल्या!

शहर व परिसरात विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दरोडा व शस्त्र विरोधी पथकाची काही महिन्यांपुर्वी स्थापना केली आहे. ...

नाशकातील ड्रग्ज माफीयाच्या संबंधावरून काँग्रेस-भाजप जुंपली - Marathi News | Congress-BJP tussle over the connection of drug mafia in Nashak | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकातील ड्रग्ज माफीयाच्या संबंधावरून काँग्रेस-भाजप जुंपली

नाना पटोले यांच्या आरोपामुळे खळबळ; आमदार फरांदे म्हणतात नाव जाहिर करा ...

Nashik: लेझर शो'संदर्भात महापालिकेचा अहवाल सादर, वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती - Marathi News | Nashik: Municipal report submitted regarding laser show, information from medical officers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लेझर शो'संदर्भात महापालिकेचा अहवाल सादर, वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती

Nashik: गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजे आणि लेझरमुळे शहरातील चार रूग्णांवर खासगी हॉस्पिलकडून उपचार करण्यात आल्याची माहिती मनपाच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना अहवालाव्दारे कळविली आहे. ...

नाशिकमध्ये मध्यरात्री उडाला आगीचा भडका; तीन दुकाने भस्मसात - Marathi News | A fire broke out in the middle of the night in Nashik; Three shops in the food court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये मध्यरात्री उडाला आगीचा भडका; तीन दुकाने भस्मसात

रात्री उशिरापर्यंत जवानांकडून शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात वित्तीय नुकसान झाले आहे.  ...

Nashik: 'मी कोपऱ्यातही गेलो नाही अन् कानातही बोललो नाही', मनोज जरांगे-पाटील यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | Nashik: 'I have neither cornered nor spoken in ear', says Manoj Jarange-Patil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'मी कोपऱ्यातही गेलो नाही अन् कानातही बोललो नाही', मनोज जरांगे-पाटील यांनी स्पष्टच सांगितले

Nashik: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मी मरेपर्यंत हटणार नाही. आरक्षण मिळेपर्यंत ही लढाई कायम राहील. आरक्षणाचा आनंद चेहऱ्यावर पाहिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. हे आंदोलन शांततेत होईल. ...

घास-बैल बाजारासाठी नाशकात ड्रग्जची ‘फॅक्टरी’; कल्याणचे खरेदीदार शोधण्याचे आव्हान - Marathi News | Drug 'factory' in Nashik The challenge of finding buyers of kalyan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घास-बैल बाजारासाठी नाशकात ड्रग्जची ‘फॅक्टरी’; कल्याणचे खरेदीदार शोधण्याचे आव्हान

कल्याणमधील बाजारात ‘माल’ खरेदी करणारा व पुढे पुणे, मुंबई, बंगळुरूसह नाशिकमध्ये पुरविणारा नेमका ‘धनी’ कोण हे शोधण्याचे मोठे आव्हान साकीनाका पोलिसांपुढे उभे राहिले आहे. ...

“नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे”; अजित पवारांनी व्यक्त केला निर्धार - Marathi News | ncp dcm ajit pawar said narendra modi should third term as prime minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे”; अजित पवारांनी व्यक्त केला निर्धार

Ajit Pawar News: गणेशोत्सव चांगला पार पाडला, आता नवरात्र आणि दसरा चांगला व्हावा, यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या. ...

मालेगावात 'जवान'चा शो सुरू असताना फोडले सुतळी बॉम्ब, थेएटरमध्ये घबराट - Marathi News | Twine bomb exploded in Malegaon when Jawan's show was on, panic in the theater | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावात 'जवान'चा शो सुरू असताना फोडले सुतळी बॉम्ब, थेएटरमध्ये घबराट

जवान सिनेमाचा शो सुरू असताना मालेगाव शहरातील कमलदीप थेअटरमध्ये शाहरुखच्या चाहत्यांनी अतिउत्साह दाखवला. ...