नाशिक : शहर व परिसरात मंगळवारी (दि.७) पहाटे पावसाने काही प्रमाणात विश्रांती जरी घेतली असली तरी दुपारपासून पुन्हा शहरासह विविध उपनगरांमध्ये सरींचा रिमझिम वर्षाव सुरूच होता. सकाळी अकरावाजेनंतर शहरातून सूर्यप्रकाश गायब झाला आणि ढगाळ हवामान तयार झाले. ...
नाशिक : महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळा, शिक्षण टप्प्या टप्प्याने सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या असून, त्यात पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षणास मनाई करण्यात आलेली आहे. ...
वैतरणानगर : पावसाचे माहेर घर आणि भाताचे आगार म्हणुन प्रसिद्ध असलेल्या इगतपुरी तालुका महिनाभर भाताच्या लावणीचा प्रतीक्षेत होता, मात्र सोमवारी सायंकाळपासुन सुरू झालेल्या संततधारेने बळीराजा सुखावला आणि भात लावणीची लगबग अखेर सुरू झाली. ...
ब्राह्मणगाव : येथे दररोज सायंकाळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने वीज ग्राहक त्रस्त झाले असून वाढत्या दाबामुळे वीज खंडित होत असल्याने वीज वितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावातून घरोघरी शोध मोहीम हाती घेतली. ...
दिंडोरी : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने हरितक्र ांतीचे प्रणेते त्वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनी जनजागृती मोहिमेअंतर्गत कृषी संजीवनी सप्ताह साजरा होत आहे. ...