वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी गेल्या तीन वर्षांपासून रशियात वास्तव्य असणाºया तालुक्यातील वावी येथील २१ वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.१४) रात्री उशिरा घडली. या मृत्यूची बातमी बुधवारी कुटूंबियांना मिळाली. सेल्फी घेताना पाण्यात बुडू ...
पिंपळगाव नजीक गावात गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाणी न आल्याने संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा नेत पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाला जाब विचारला. ...
नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनच्या काळात साऱ्यांचीच ससेहोलपट झाली. अनेकांनी नोकºया गमावल्या. लाखो मजुरांनी स्थलांतर केले. व्यावसायिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्या ...
जळगाव नेऊर : येथे महिलांची शेतीशाळा संपन्न झाली. कृषी पर्यवेक्षक भास्कर नाईकवाडे, कृषी सहाय्यक एस.एम. तांबे यांनी महिलांना मार्गदर्शन करत कृषिदिनाचे महत्त्व सांगितले. तसेच महिलांना त्यांचा शेतीतील सहभाग, पिकावरील शत्रू, मित्रकीटक यांची माहिती सांगून ...
सिन्नर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आपली मासिक पगार बिले सादर करण्यासाठी सिन्नरच्या पंचायत समिती शिक्षण विभाग आणि शिक्षक संघटना समन्वय समिती, सिन्नर यांच्या माध्यमातून आॅनलाइन प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिली असून, आता शिक्षकांना केवळ एका ...
सायखेडा : भेंडाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वैशाली खालकर यांची बिनविरोध निवड झाली. मावळते सरपंच स्वाती कमानकर यांनी आवर्तन पद्धतीने आपला राजीनामा दिल्याने सरपंचपदाची जागा रिक्त होती. ...
अलंगुण : नाशिक जिल्ह्यात ग्रीन झोन म्हणून समजला जाणाऱ्या सुरगाणा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर येथील गावकरी व शिक्षणसंस्थेचे कर्मचारी यांची कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संयुक्त नियंत्रण बैठक पार पडली. ...