अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी रविवारी (दि.०९) सायंकाळपर्यंत सुमारे २८ हजार ६६४ अर्जांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी २० हजार २१४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जातील भाग एक भरला असून १८ हजार ७४२ विद्यार्थ्यांनी संबंधित मुख्याध्यापकांकडून ऑनलाइन पडताळणीही करू ...
सटाणा : तालुक्यातील जयपूर येथे पावसामुळे घर कोसळून दोन लाख रु पयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत जावितहानी झाली नसून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. ...
देशमाने : आॅनलाइन शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण आपल्या दारी या अभिनव उपक्र माच्या माध्यमातून थेट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण देण्याचा उपक्र म देशमाने बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक राबवित आह ...
नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक पदावर कायमस्वरुपी अधिकाऱ्याची नियुक्ती होत नसल्याने शिक्षण विभागाला लागलेले ग्रहण लागल्याची भावना व्यक्त करीत नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने शिक्षण उपसंचालक पदावर कायमस्वरुपी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी केली आ ...
देवगाव : साधारण पावसाळा सुरू झाला की, निसर्ग हिरवाईचा शालू पांघरतो. सगळीकडे आल्हाददायक वातावरण असते. अशा वातावरणात अनेकांची पावले रानभाज्या खरेदीसाठी वळतात. ती थोडी महाग मिळते, पण हौसेला मोल नाही म्हणतात. या भाज्या लांब जंगलात जाऊन आणाव्या लागतात. पण ...
पेठ : शहर व तालुक्यात जागतिक आदिवासी दिन विविध उपक्र मांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आदिवासी क्रांतिकारकांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. ...
नाशिक जिल्हा रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीचे मशीनदेखील दाखल झाले असून, पुढील आठवड्यात प्लाझ्मा संकलनासह थेरपीला प्रारंभ करण्यात येणार आहे. तसेच कोरोना व्हायरस टेस्टिंग लॅबच्या निर्जंतुकीनंतर लॅबच्या प्रत्यक्ष कामाला सोमवारपासून प्रारंभ करण्यात येणा ...