सुशांतने त्याच्या घरी कुटुंबासह कालसर्पशांतीचा पुजाविधी केल्याचा हा व्हायरल व्हिडिओ असल्याची जोरदार चर्चा आहे; मात्र कालसर्पशांतीची पुजा आद्य जोर्तिलिंग असलेल्या केवळ त्र्यंबकेश्वरमध्येच होऊ शकते. ...
नाशिक- चेहेडी बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्यानंतर दरवर्षी प्रमाणेच यंदाही गाळ आणि जंतुयुक्ती पाणी पुरवठा सुरू होताच महापालिकेने येथील पाणी उपसा थांबवला आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून गंगापूर धरणातून पाणी घेतले जात असले तरी सुमारे सात एमएलडी इतके पाणी कमी प ...
नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि.९) २१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, नवीन ४२४ संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात रविवारी पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ५९७ वर पोहोचली आहे. ...
कामगार आणि शेतकरी विरोधी धोरण मागे घ्यावे, आयकर उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना दरमहा ७५०० रुपये थेट मदत करावी, रेशनवरील धान्य, डाळ वाढविण्यासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा या मागणीसाठी कामगार कर्मचारी संघटना कृती समिती व विविध फेड ...
त्र्यंबकरोडनजीक क्रेडाईच्या वतीने उभारण्यात आलेल्या ठक्कर डोममध्ये ‘कोविड-१९ सेंटर’चे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. ३५० खाटांनी सुसज्ज या कोविड सेंटरमध्ये आॅक्सिजनचे ५० बेड असून, पुुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र व्य ...
पेठ : शहर व तालुक्यात जागतिक आदिवासी दिन विविध उपक्र मांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आदिवासी क्रांतिकारकांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. ...
साकोरा : साकोरा नांदगाव रस्त्यावरील म्हसोबा मंदिराचे पुढील वळणावर वादळ व पाऊस नसतांना अचानक मोठे चिंचेचे झाड कोसळल्याने दोन तास वाहतुक ठप्प झाली होती. एरवी दररोज सकाळी भाजीपाला,दुध घेऊन जाणाऱ्या मोटारसायकली या रस्त्यावरून ये-जा करतात. मात्र सुदैवाने ...