लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय

Nashik police commissioner office, Latest Marathi News

सराईत गुन्हेगारास अटक - Marathi News | Sarat crime criminal arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सराईत गुन्हेगारास अटक

वडाळागावातील नारळ विक्रेत्याच्या घरात घुसून त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा तसेच परिसरात दहशत माजविणारा सराईत गुन्हेगार शौकीत शहा (२०) यास इंदिरानगर पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

तलवार घेऊन फिरणाऱ्यास अटक - Marathi News |  Arrested with the sword | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तलवार घेऊन फिरणाऱ्यास अटक

धारदार तलवार घेऊन दहशत माजविणाºया एकाला अंबड पोलिसांनी सिडकोतील सावतानगर भागातून अटक केली आहे. ...

अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न - Marathi News | Rape attempt on a minor girl | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाने ओळखीतील त्याच्याच वयाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना आर्टिलरी सेंटर रोड भागात घडली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संशयित मुलाविरुद्ध पोस्को कायद्यासह बलात्काराचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण ...

कंपनीत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने फसवणूक - Marathi News | Cheating by bribe to hire a company | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कंपनीत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने फसवणूक

‘तुमच्या मुलाला टाटा कंपनीत नोकरी लावून देतो’ असे सांगून त्यामोबदल्यात वृद्धाकडून ९० हजार रुपये उकळून फसवणूक करणाऱ्या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

इंदिरानगर व्यावसायिक खूनप्रकरण; भुसावळमधून एक ताब्यात - Marathi News | Indiranagar commercial murder; A possession from Bhusawal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगर व्यावसायिक खूनप्रकरण; भुसावळमधून एक ताब्यात

इंदिरानगर येथील व्यावसायिक हत्याप्रकरणी आणखी एका संशयिताच्या थेट भुसावळमधून गुरुवारी (दि.१७) मुसक्या आवळल्या. दरम्यान, या गुन्ह्यातील दोघा संशयितांना न्यायालयाने २५ तारखेपर्यंत कोठडी सुनावली आहे. ...

इंदिरानगर : व्यावसायिकाच्या खूनप्रकरणी एकास अटक - Marathi News | Indiranagar: One arrested in murder case of a businessman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगर : व्यावसायिकाच्या खूनप्रकरणी एकास अटक

फुलेनगर पेठरोड येथील रहिवाशी असल्यामुळे पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड यांनी तत्काळ गुन्हे शोध पथकाच्या मदतीने तपासचक्रे फिरविली. ...

जबरी लूट करुन व्यावसायिकाचा खून केल्याप्रकरणी दोघे संशयित ताब्यात - Marathi News | Two suspects have been arrested in connection with the murder of a businessman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जबरी लूट करुन व्यावसायिकाचा खून केल्याप्रकरणी दोघे संशयित ताब्यात

या दोन्ही घटनांचा तपास पुर्ण होत नाही तोच पुन्हा मंगळवारी (दि.१५) मकरसंक्रांतीच्या रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाला टोळक्याने धारधार शस्त्राने हल्ला करीत ठार मारल्याची घटना घडली. ...

अरबाज खूनप्रकरणी नऊ संशयित अटकेत - Marathi News | Nine suspects arrested in Arbaaz murder case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अरबाज खूनप्रकरणी नऊ संशयित अटकेत

तत्काळ तपासाची चक्रे फिरविली गेली. हाती आलेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे संशयितांचा माग काढत पोलिसांच्या पथकाने मल्हारखान झोपडपट्टी भागात रात्रीउशिरापर्यंत झडतीसत्र राबविले. ...