नाशिकरोड परिसरातील उपनगर भागात दरोडा टाकल्यानंतर तेथून तपोवन परिसरात दरोडा घालण्याच्या इराद्याने फिरणाऱ्या सहा संशयितांच्या टोळीला आडगाव पोलिसांनी अटक केली आहे. ...
देशात सतराव्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीचा उत्साह संचारला असून, तसाच तो कोणत्याही पक्षाची उमेदवारी निश्चित नसलेल्या, परंतु निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्येह ...
जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या आठवड्यातच तब्बल ११७ टवाळखोरांवर कारवाई केल्यानंतर शहर पोलिसांनी या आठवड्यातही पुन्हा एकदा मोहीम राबवित शहरातील विविध भागांत एकत्र जमून टवाळखोरी करणाऱ्या जवळपास २५ जणांवर विविध पोलीस ठाण्यात ग ...
वाढदिवस असलेल्या ओळखीच्या व्यक्तीकडे पार्टी मागितल्याचा राग येऊन त्याने पार्टी मागणाऱ्या दोघांना जबर मारहाण केल्याचा प्रकार नाशिकमधील गंगापूर भागातील शिवाजीनगर परिसरात घडला. ...
नाशिकरोड येथे एका खासगी फायनान्स कंपनीच्या शाखेत दहा तोळे सोने तारण ठेवून मिळालेली रोकड घरी घेऊन जात असताना भारतनगर येथे ओळखीतील संशयित आरोपीने गाडीतून अडीच लाख रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि.१३) घडली. ...